काँग्रेसने मोदींच्या नावासाठी लिहिले गिनीज रेकॉर्डला पत्र – eNavakal
News आघाडीच्या बातम्या देश

काँग्रेसने मोदींच्या नावासाठी लिहिले गिनीज रेकॉर्डला पत्र

नवी दिल्ली – मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर मोदींचा विदेशी दौरा चर्चेत आला. यावरून गोवा सरकारने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डला पत्र पाठवले आहे की, सर्वात जास्त विदेशी दौरा करणारे’ म्हणून मोदी यांचे नाव सामील करावे अशी मागणी केली आहे. गोवा काँग्रेसचे महासचिव संकल्प अमोणकर यांनी ब्रिटनस्थित गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डला पंजीकृत पत्र पाठवले आहे.

त्यांनी पत्रात लिहीये आहे की, ‘आम्ही पंतप्रधान मोदी यांचे नाव सुचवित आहोत. त्यांनी भारतातील संसाधनांचा पुरेपूर उपयोग करून चार वर्षात ५२ देशांचा दौरा केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी विश्व रेकॉर्ड स्थापित केल्याने आम्ही आनंदित आहोत. आत्तापर्यंत त्यांनी या दौऱ्यांसाठी ३५५ कोटी रुपये खर्च केले आहेत.’ तसेच तरुण पिढीसाठी मोदी हे आदर्श आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. अशा प्रकारे गोवा सर्कर्ण पंतप्रधान मोदींवर निशाना साधला.

नुकतेच आरटीईच्या प्रश्नांना उत्तर देताना पीएमओ कडून सांगण्यात आले होते की, प्रधानमंत्रीच्या दौऱ्यावर आत्तापर्यंत ३५५ कोटी रुपये खर्च झाले आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्री फडणवीस फक्त नागपूरचाच विकास करतात

परभणी – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज जिल्ह्यात दौर्‍यात आहेत. आपल्या खास शैलीत पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्र सरकार आणि भाजप नेत्यावर...
Read More
post-image
News महाराष्ट्र

महिला स्पेशल लोकलसाठी बदलापुरात सेनेची स्वाक्षरी मोहीम

बदलापूर – बदलापूर येथून छत्रपती शिवाजी टर्मिनससाठी गर्दीच्या वेळी महिला स्पेशल लोकल सोडण्याच्या मागणीसाठी बदलापूर येथे शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आज...
Read More
post-image
क्रीडा देश

भारतीय खेळाडूंना पत्नी, प्रेयसीपासून दूर राहण्याचे आदेश

लंडन – टी-20 आणि वन डे मालिका संपल्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंना संघ व्यवस्थापनाने एक महत्वाचा आदेश दिला आहे. इंग्लंडविरूद्धचे पहिले तीन सामने होईपर्यंत भारतीय खेळाडूंना...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : उंचे लोग उंची पसंद

भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी संपर्क अभियान सुरू केले आहे. म्हणजे समाजातल्या मोठ्याकिंवा प्रतिष्ठित लोकांच्या भेटीगाठी घेण्याचा त्यांनी सपाटा लावला आहे. प्रत्येक राज्यात जाऊन...
Read More
post-image
महाराष्ट्र

नांदेडात चेन्नई-नगरसोल एक्स्प्रेसमध्ये 4 लाखांची लूट

नांदेड – आज पहाटे 4.50 वाजता चेन्नई-नगरसोल एक्स्प्रेसमधून चोरट्यांनी 4 लाख 24 हजारांचा ऐवज असलेली एक बॅग चोरून नेली आहे. चैन्नई ते नगरसोल जाणारी...
Read More