काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा 2 एप्रिल रोजी – eNavakal
आघाडीच्या बातम्या निवडणूक राजकीय

काँग्रेसचा निवडणूक जाहीरनामा 2 एप्रिल रोजी

नवी दिल्‍ली- काँग्रेस पक्ष आपला निवडणूक जाहीरनामा येत्या मंगळवारी 2 एप्रिल रोजी जाहीर करणार आहे. या जाहीरनाम्यात शेतकर्‍यांच्या समस्या आणि बेरोजगारी या मुख्य मुद्यांचा समावेश असणार आहे. हे दोन्ही मुद्दे मांडून यावर भाजपाला बोलण्यास भाग पाडावे अशा स्पष्ट सूचना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्या आहेत. या सूचनेनुसार जाहीरनामा जारी होण्याआधीच काँग्रेस नेते बेरोजगारीच्या मुद्यांवर मोदी सरकार निशाणा साधत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

भारताच्या अभिजीत बॅनर्जींना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार

नवी दिल्ली – भारतीय शास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांना यंदाचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. गरिबी हटाव या योजनेसाठी प्रयत्न करणार्‍या अभिजीत बॅनर्जीं यांना...
Read More
post-image
News महाराष्ट्र

कांदा, टोमॅटोपाठोपाठ आता लिंबू महागले

कोल्हापूर – कांदा, लसूण आणि टोमॅटोपाठोपाठ आता लिंबूही महागला आहे. ऑक्टोबर हिट आणि निवडणूक प्रचाराचा काळ यामुळे लिंबाचा प्रतिनग दर पाच रुपये झाला आहे....
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

बेस्ट बोनसबाबत कोर्टात 22 ऑक्टोबरला पुढील सुनावणी

मुंबई – बेस्ट कर्मचार्‍यांमधील शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि भाजपाची कामगार संघटना या दोन संघटनांनी वेतनवाढीबाबत बेस्ट प्रशासनाशी करार केला आहे. मात्र इतर संघटनांना...
Read More
post-image
News मुंबई

‘# मोदी परत जा!’ आता मराठीतून हॅश टॅग सुरू! महाराष्ट्रातूनही विरोध

मुंबई -राज्यात निवडणूक प्रचारांची रणधुमाळी सुरू असताना मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौर्‍याला अनेकांकडून विरोध होताना दिसत आहे. काल रविवारी सकाळपासून ट्विटरवर ‘#...
Read More
post-image
News देश

सोशल मीडियावरील अकाउंटना आधार लिंक करणे गरजेचे नाही

नवी दिल्ली- बॅँकेपासून ते मॅट्रिमोनियल साईट्सपयर्र्ंत सर्वत्र आधार कार्ड अत्यावश्यक करण्यात आले आहे. त्याप्रमाणे सोशल मीडिया अकाउंटनाही आधार लिंक करावे या मागणीसाठी दाखल झालेली...
Read More