कसाऱ्यातील तरूणाची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यास चेंबूरमधून अटक – eNavakal
गुन्हे महाराष्ट्र मुंबई

कसाऱ्यातील तरूणाची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यास चेंबूरमधून अटक

नाशिक – आठ महिन्यांपुर्वी कसाऱ्यातील निष्पाप तरूणाच्या खूनातील प्रमुख आरोपीच्या मुसक्या बांधण्यात शहर पोलिसांना यश आले आहे.पोलिसांनी या आरोपीस चेंबूर येथून गजाआड केले आहे. खूनाच्या गुन्हयातील आरोपींच्या चेहऱ्याशी साधम्र्य असल्याने कसाऱ्यातील तरुणांची हत्या झाली होती.आरोपीकडून अजून काही गुन्हयांची उकल होण्याची शक्यता आहे.क्राईम ब्रॅच युनिट एकचे पोलीस निरीक्षक आंनदा वाघ यांच्या पथकाने आरोपीच्या मुसक्या बांधल्या आहेत.
 गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात पंचवटीच्या पेठरोड परिसरातील किरण निकमची हत्या झाली होती. या हत्येच्या गुन्हयात बंडू मुर्तडक हा संशयित आरोपी होता. हत्येनंतर बंडू मुर्तड्क फरार झाला होता. कसाऱ्यातील तुषार साबळे आणि बंडू मुर्तडक याचा चेहरा बऱ्यापैकी मिळता जुळता होता. मागील मे महिन्यात साबळे नाशिकला नातेवाईकांकडे आला होता. साबळे याचा बंडू मुर्तडक समजून किरण निकमच्या खूनाचा बदला घेण्यासाठी निकमच्या साथीदारांनी साबळेची हत्या केली होती. तेव्हापासून आरोपी फरार होता. पोनि. आंनदा वाघ यांनी सकाळी चेबूर परिसरात छापा टाकत शुभम पवारच्या मुसक्या बांधल्या.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘एक डाव धोबीपछाड’

मुंबई – कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन २ चा चौथा आठवडा सुरु झाला असून आज बिग बॉसच्या घरामध्ये रंगणार आहे साप्ताहिक कार्य ‘एक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्लांची बिनविरोध निवड

नवी दिल्ली – भाजपा नेते आणि राजस्थानच्या कोटाचे खासदार ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ५७ वर्षीय बिर्ला यांनी आठवेळा खासदार राहिलेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

राहुल गांधींचा आज वाढदिवस! पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुक प्रचारात भाजपा सरकारला तगडी टक्कर देणारे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा आज 49 वा वाढदिवस आहे. माजी पंतप्रधान राजीव...
Read More
post-image
महाराष्ट्र

आज अर्थसंकल्पावरून गोंधळ; विरोधकांची पायऱ्यांवर घोषणाबाजी

मुंबई – आज विधिमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विरोधक प्रचंड आक्रमक झाले असून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून अर्थसंकल्प फुटल्याचा दावा करत मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक मा. रमेश मंत्री

प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक मा. रमेश मंत्री यांची आज पुण्यतिथी. त्यांचा जन्म. ६ जानेवारी १९२७ रोजी झाला. रमेश मंत्री हे मूळचे कुळकर कुटुंबातले. त्यांचे...
Read More