कसारादरम्यान लोकल खोळंबली – eNavakal
मुंबई वाहतूक

कसारादरम्यान लोकल खोळंबली

मुंबई – कसारा-उंबरमाळी स्थानकांंदरम्यान काल रात्रीच्या सुमारास ओव्हरहेड वायर दुरुस्त करणारी व्हॅन घसरली. त्यामुळे आज कसाऱ्याहून एकही लोकल सुटलेली नाही. यामुळे कामावर निघालेल्या प्रवाशांना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत. तर लांब पल्ल्याच्याही अनेक गाड्या रखडल्या आहेत. नाशिकहून मुंबईला येणाऱ्या एक्प्रेसचा मोठ्या प्रमाणावर खोळंबा झाला आहे. संतप्त प्रवाशांनी वशिंद स्थानकावर रेलरोको करत आंदोलनही केले.

मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे, तर गीतांजली-तपोवन एक्स्प्रेस पुणेमार्गी वळविण्यात आली आहे. तसेच मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

सीबीआयचे विशेष संचालक अस्थाना यांच्या कार्यकाळात कपात

नवी दिल्ली – सीबीआयचे संचालक आलोक वर्मा यांच्या पाठोपाठ आता विशेष संचालक राकेश अस्थाना यांचा कार्यकाळ कमी करण्यात आला आहे. सक्तीच्या रजेवर असलेले अस्थाना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी डान्स बारची डील; नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई – राज्यात पुन्हा डान्सबार सुरु होण्यास आज सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. मात्र मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी डान्सबारची डील झाल्याचा खळबळजनक आरोप...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : संप मिटला प्रश्न कायम        

अखेर बेस्टचा संप मिटला. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे काही चर्चा होईल परंतु तत्वतः एक वेतनवाढ मंजूर झाली. बेस्टच्या इतिहासामध्ये हा एकमेव संप असावा की तो सात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

शशांक राव यांच्या संपामागे अदृश्य हात; शिवसेनेचे अनिल परब यांचा आरोप

मुंबई – बेस्टच्या संपात शिवसेनेला बदनाम करण्यासाठी शशांक राव यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालविणारे हात अदृश्य होते, असा आरोप शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी...
Read More