कल्याण डोंबिवलीत  २२१ नवे रुग्ण तर ७ जणांचा मृत्यू – eNavakal
News महाराष्ट्र मुंबई

कल्याण डोंबिवलीत  २२१ नवे रुग्ण तर ७ जणांचा मृत्यू

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या २२१ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ७ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ३०१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आजच्या या २२१ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४८,४९५ झाली आहे. यामध्ये २३६५ रुग्ण उपचार घेत असून ४५,१५३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ९७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या २२१ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-३५, कल्याण प – ७४, डोंबिवली पूर्व ४८, डोंबिवली प- ४९, मांडा टिटवाळा – ८, मोहना येथील ७ रुग्णांचा समावेश आहे.

डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ५१ रुग्ण टाटा आमंत्रामधून, ९ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ९ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय, १० रुग्ण पाटीदार कोविड सेंटर मधून, ३ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून, ७ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून  डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

कल्याण डोंबिवलीत  २२१ नवे रुग्ण तर ७ जणांचा मृत्यू

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या २२१ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ७ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ३०१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र

पंकजा मुंडेंनी आता शिवसेनेत यावं, अर्जुन खोतकरांचं आवाहन

जालना -भाजपला रामराम ठोकल्यानंतर एकनाथ खडसे याांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून मोठं दिवाळी गिफ्ट, दासऱ्यापर्यंत खात्यात जमा होणार बोनस

नवी दिल्ली – केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारने दिवाळी गिफ्ट दिलं आहे. मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने आज 30 लाख कर्मचाऱ्यांना दिवाळीचं गिफ्ट दिलं आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

“चिल्लर… थिल्लर, जे काही असेल त्याकडे बघायला मला वेळ नाही,” फडणवीसांना ठाकरेंचा टोला

सोलापूर – राज्यातील विविध भागात परतीच्या पावसानं शेतमालाच प्रचंड नुकसान झालं असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागांचा दौरा करत आहेत. सोलापूर...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश महाराष्ट्र मुंबई

“बाबांच्या निर्णयाचं दुःख, पण मी भाजपमध्येच राहणार”, रक्षा खडसेंची प्रतिक्रिया

मुंबई – भाजपविरोधातील नाराजी खुलेआम उघड करणारे एकनाथ खडसे यांनी अखेर भाजपला रामराम ठोकला. त्यांच्या या निर्णयामुळे सर्वच स्थरातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे....
Read More