कल्याण डोंबिवलीत बंदला संमिश्र प्रतिसाद – eNavakal
महाराष्ट्र

कल्याण डोंबिवलीत बंदला संमिश्र प्रतिसाद

डोंबिवली – इंधन दरवाढी विरोधात काँग्रेस पार्टीने पुकारलेल्या सोमवारच्या भारत बंदमध्ये विविध राजकीय पक्षांनी सक्रिय पाठिंबा देत रस्त्यावर उतरुन मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणा देत महागाई व  इंधन दरवाढी बरोबरच इतर मुद्यांवर ठिय्या आंदोलन ,बैलगाडी यात्रा काढून तीव्र निषेध करत जनसामान्यांच्या भावना व्यक्त केल्या.

कल्याण-डोंबिवली शहरात झालेल्या आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय कम्युनीट पक्ष (माक्सर्वादी), बहुजन समाज पार्टी यांनी जोरदार निदर्शने केली. मनसेने बैलगाडीतून मोर्चा काढून मोदी सरकारचा निषेध केला. सातत्याने वाढत असलेल्या इंधन वाढीविरोधात सकाळपासून रेल्वे स्टेशन परिसरातील रिक्षा आणि दुकाने बंद होती.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

#MeToo एम.जे.अकबरांचा प्रिया रमाणी विरोधात खटला

दिल्ली – # MeToo परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी पत्रकार प्रिया रमाणी यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे.  दिल्ली येथील पटीयाला हाऊस न्यायालयामध्ये त्यांनी...
Read More
post-image
महाराष्ट्र

दृष्काळाच्या मुद्दयावरून राष्ट्रवादी आक्रमक पालकमत्र्यांना दाखविले काळे झेंडे

नाशिक – दुष्काळाच्या प्रश्नावर राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाला आहे. पालकमंत्री गिरिष महाजन आज दुष्काळ पाहणीसाठी सटाणा दौऱ्यावर आले असता राष्ट्रवादीच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

पुढील वर्षीच्या गणेशोत्सवाची तयारी सुरू, लालबाग राजासाठी समिती स्थापन

मुंबई- मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागचा राजा गणेश मंडळावर आता सरकारची नजर राहणार आहे. धर्मादाय आयुक्तांनी लालबागच्या राजासाठी समिती स्थापन केली आहे. गणेशोत्सवाच्या आठ दिवस...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या व्हिडीओ

(व्हिडीओ)अव्नीचे ठसे सापडले; तिला मारून भुसा भरतील?

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (२२-०७-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (०९-०८-२०१८) जगातील महागड्या घरांबद्दल माहित आहे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

नाना पाटेकर यांच्याविरोधात पहिला जबाब नोंदविणार

मुंबई – अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यातील वाद चिघळला असताना या प्रकरणी मुंबई पोलिस सोमवारी प्रमुख साक्षीदार डेजी शाह हिचा...
Read More