कर्नाटक पराभूत – eNavakal
क्रीडा देश

कर्नाटक पराभूत

तिरुअनंतपूरम- फेडरेशन चषक व्हॉलीबॉल स्पर्धेत राष्ट्रीय स्पर्धा विजेत्या कर्नाटक संघाला साखळी लढतीत पराभव पत्करावा लागला. सलामीच्या ‘अ’ गटातील सामन्यात केरळने त्यांना चुरशीच्या लढतीत 5 गेममध्ये पराभूत केले.

गतवर्षी ही स्पर्धा जिंकणार्‍या सेनादल संघाला संयुक्त विद्यापीठाने पराभूत करून स्पर्धेत आणखी एक धक्कादायक निकाल नोंदवला. महिला गटात बलाढ्य रेल्वेने महाराष्ट्राला सरळ 3 गेममध्ये नमवले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

दीपक मानकरच्या अडचणीत वाढ! अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणीस नकार

मुंबई – सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जगताप यांच्या आत्महत्येमुळे वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक मानकर यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी घेण्यास आज उच्च न्यायालयाच्या...
Read More
post-image
News देश

बांधकाम व्यवसायातील तोट्यामुळेदेखील भय्यू महाराज तणावात होते

इंदौर- भय्यू महाराज ऊर्फ उदयसिंह देशमुख आत्महत्येप्रकरणी चौकशीला वेग आला असून, पोलीस संबंधितांचे जबाब नोंदवून घेत आहेत. भय्यू महाराजांचे बांधकाम व्यवसायात करोडोंचे नुकसान झाले...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पालघर पोटनिवडणूक खर्चाची 26 जूनला सुनावणी

वसई- पालघर लोकसभा पोटनिवडणूक नुकतीच पार पडली, आणि ह्या निवडणुकीचा गाजावाजा ही देशभर झाला, मात्र या निवडणुकीत खर्चाचा हिशोब आयोगाने दिलेल्या मर्यादेत झाले नसल्याने आत...
Read More
post-image
News महाराष्ट्र

भिवंडीत अवैध मशिदीचे बांधकाम! बांबूची परांची कोसळली

भिवंडी- भिवंडीतील वंजारपट्टी नाका येथील बहारे मदिना या मशिदीच्या गच्चीवरील संरक्षक कठड्याचे काम सुरू असताना भिंतीला बांधण्यात आलेली बांबूची परांची भिंतीसह अचानकपणे तुटल्याने झालेल्या दुर्घटनेत...
Read More
post-image
क्रीडा देश विदेश

भारतीय ‘अ’ संघाचा दणदणीत विजय

लंडन – इंग्लंड दौर्‍यावर असलेल्या भारतीय ‘अ’ संघाने लिस्टशायर संघाचा 281 धावांनी दणदणीत पराभव करून या दौर्‍यातील आपल्या दुसर्‍या विजयाची नोंद केली. भारतातर्फे पृथ्वी शॉ...
Read More