कर्नाटकमधील निवडणुकांमध्ये काँँग्रेसने मारली मुसंडी – eNavakal
देश निवडणूक

कर्नाटकमधील निवडणुकांमध्ये काँँग्रेसने मारली मुसंडी

बंगळुरू – कर्नाटकमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आज भाजपाला मागे टाकत काँग्रेसने सर्वाधिक विजय मिळवत मोठे
यश मिळवले. 102 नागरी स्वराज्य संस्थांपैकी 44 संस्थांवर काँग्रेसने बाजी मारली, तर भाजपला 35 संस्थांवर बहुमत मिळाले आहे आणि निधर्मी जनता दलाने 13 संस्थांवर सत्ता मिळवली आहे. सीमाभागासाठी महत्त्वाच्या असलेल्या निपानी पालिकेच्या एकूण 31 जागांपैकी काँग्रेसने 12 आणि भाजपने 13 जागा मिळवल्या. तर सहा जागा अपक्षांनी जिंकल्या आणि चिककोडी नगरपंचायतीमध्ये एकूण 23 जागांपैकी 13 जागांवर भाजपाने विजय मिळवला, तर 10 जागा काँग्रेसकडे गेल्या आहेत. आघाडी सरकारमुळे पक्षाला अपेक्षेनुसार कामगिरी बजावता आली नसल्याचे कर्नाटक भाजप अध्यक्ष बी.एस. येडीयुरप्पा यांनी सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा देश

विराटला कोणतीच ताकीद दिली नाही – बीसीसीआय

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला माध्यमे आणि चाहत्यांशी नम्रतेने वाग अशी ताकीद बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीने दिली असे वृत्त काही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

सई आणि ‘तो’

मुंबई – मराठीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकरच्या एका फोटोची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. सईने एका तरुणासोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. सईनं या फोटोकॅप्शनमध्ये पिवळ्या हार्ट...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र वाहतूक

नाशिक-कल्याण प्रवास अधिक सोयीचा होणार

नाशिक – प्रवाशांना नाशिक-कल्याण प्रवास आता अधिक सोयीचा होणार आहे. कारण लवकरच नाशिक-कल्याण लोकल सुरू होणार आहे. येत्या 15 दिवसांत या लोकलची चाचणी घेण्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

अकोले तालुक्यात एकाच रात्री सहा ठिकाणी घरफोड्या

अकोले – अकोले शहरातील उपनगरातील गजबजलेल्या परिसरात रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एकाच वेळी सहा ठिकाणी बंद घराचे कुलूप तोडून घरफोड्या केल्या. या सहा ठिकाणी...
Read More
post-image
देश

गडचिरोलीत दोन महिला माओवाद्यांना कंठस्नान

गडचिरोली – गडचिरोली जिल्ह्यातील धानोरी तालुक्यात दोन महिला माओवादींना गोळ्या झाडून ठार करण्यात पोलिसांना यश आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली....
Read More