कर्जबाजारी तरुण शेतकर्‍याची आत्महत्या – eNavakal
News महाराष्ट्र

कर्जबाजारी तरुण शेतकर्‍याची आत्महत्या

हिंगोली – वसमत तालुक्यातील खांडेगाव शिवारातील शेतातील आखाड्यावर एका तरुण शेतकर्‍याने नापिकी आणि कर्जाला कंटाळून विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी 6 वाजल्याच्या सुमारास घडली. रामा गोपीनाथ कुसळे (26) असे या मृत तरुण शेतकर्‍याचे नाव आहे. त्याच्यावर 1 लाखांचे कर्ज तर वडिलांच्या नावावर 5 लाखांचे कर्ज आहे. त्याच्या पश्चात आई-वडिल, पत्नी, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे. वडिलांच्या नावे 3 एकर शेती आहे. गेल्या वर्षभरात या तालुक्यात 27 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

धारावीपाठोपाठ उत्तर मुंबईची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, १८ विभागांत एकही नवा रुग्ण नाही

मुंबई –  उत्तर मुंबईत कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत असल्यामुळे आरोग्य प्रशासनाने या भागातील कोरोनाला रोखण्यासाठी हाती घेतलेल्या कोरोनाचे शून्य रुग्ण मोहिमेला आता यश येताना...
Read More
post-image
अर्थ देश

पीएमसी बँकेच्या खातेदारांना दिलासा, आरबीआयची बँकेच्या पुनर्रचनेची ग्वाही

मुंबई – आर्थिक संकटात सापडलेल्या येस बँकेप्रमाणेच पंजाब अँड महाराष्ट्र बँकेचीही पुनर्रचा अवलंबली जाईल, अशी ग्वाही रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिली. त्यामुळे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

४ टक्के रुग्णांसाठी ९६ टक्के लोकांना वेठीस का धरता? पुण्यातील लॉकडाऊनवर बापट नाराज

पुणे – वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांमुळे पुण्यात दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र पुण्यातील या लॉकडाऊनवर खासदार गिरीश बापट यांनी नाराजी व्यक्त केली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

RSS आणि अन्य संस्थांच्या मेहनतीमुळे धारावीत कोरोनावर नियंत्रण, नितेश राणेंचा दावा

मुंबई – रोज शंभरच्या आकड्यांनी वाढणारी धारावीत कोरोनाबाधितांची संख्या आता १ वर येऊन पोहोचली आहे. त्यामुळे धारावीसारख्या दाटीवाटीच्या परिसरात कोरोना नियंत्रणात आल्याने जागतिक आरोग्य...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

पुण्यात थरारक घटना! घरात घुसून केली अट्टल गुन्हेगाराची हत्या

पुणे – राज्यात कोरोनाचा हाहाकार वाढलेला असतानाच गुन्हेगारीलाही उत आलेला आहे. गेल्या काही दिवसात हत्येच्या अनेक घटना समोर आल्या. त्यातच आज पुण्यात टोळक्यांनी चक्क...
Read More