करिना-अर्जुन पुन्हा एकत्र येणार – eNavakal
मनोरंजन

करिना-अर्जुन पुन्हा एकत्र येणार

मुंबई – दिग्दर्शक अनुराग बासूचा २००७ साली आलेला ‘लाईफ इन अ मेट्रो’ हा सिनेमा प्रचंड गाजला. यामध्ये ४ जणांचे आयुष्य अतिशय वेगळ्या पध्दतीने दाखविण्यात आले होते. हा चित्रपट जितका वादात अडकला होता तितकीच त्याला प्रेक्षकांकडून दाद मिळाली होती. आता लाईफ इन अ मेट्रोचा सिक्वेल येणार असल्याची घोषणा झाली आहे. ‘की अँड का’ चित्रपटातून करिना कपूर खान आणि अर्जुन कपूर यांनी प्रेक्षकांकडून वाहवा मिळवली होती. आता हीच जोडी सिक्वलमध्ये दिसणार आहे.

तब्बल ११ वर्षांनी चित्रपटाच्या सिक्वल्ची चर्चा सुरु झाल्याने चाहते नक्कीच उत्सुक झाले असणार. पहिल्या भागात प्रीतम यांनी दिलेले संगीत आजही लोक आवडीने ऐकतात. त्यामुळे पुढील भागात देखील प्रीतम यांचेच संगीत ऐकायला मिळणार आहे. सध्या अर्जुन कपूरजवळ ४ चित्रपट असून करिना कपूर खान सुद्धा धर्मा प्रॉडक्शनच्या चित्रपटात व्यस्त असणार आहे. त्यामुळे सिक्वेल्च्या चित्रीकरणाला सुरुवात कधी होणार हे अद्याप निश्चित झालेले नाही.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News क्रीडा देश

कर्णधार विराटचे शतक! बंगळुरूच्या 213 धावा

कोलकाता-आयपीएल चषक क्रिकेट स्पर्धेत बंगळुरू – कोलकाता लढतीत बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने काढलेल्या दमदार शतकामुळे प्रथम फलंदाजी करणार्‍या बंगळुरूने 20 षटकांत 4 बाद 213...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : रजनीकांत यांचे धक्कातंत्र

राजकारणाची दक्षिण शैली ही सहसा कोणाच्या लक्षात येत नाही. इथले राजकारण हे इतक्या चित्रविचित्र पध्दतीने चालू असते. की त्याचा अंदाजही बांधता येत नाही. अण्णा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक

सिमांतिनी कोकाटे यांच्यावर हकालपट्टीची टागंती तलवार

नाशिक – बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढविणाऱ्या माणिकराव कोकाटे यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर आता सर्वाचेच लक्ष सिमांतिनी माणिकराव कोकाटे यांच्यावरील कारवाईकडे लागले आहे. सिमांतिनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश निवडणूक

सत्ता आणि पैशासाठी शिवसेना-भाजप एकत्र – राज ठाकरे

रायगड – लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी मोदी विरोधी भुमिका घेतली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यातील शेवटची सभा आज रायगड...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

करकरेंबद्दल विधान, भाजपने केले हात वर

नवी दिल्ली –  प्रज्ञा सिंह यांनी हेमंत करकरेंबद्दल धक्कादायक वक्तव्य केले आहे. ‘हेमंत करकरें यांना दहशतवाद्यांनी मारून माझं सूतक संपवलं’ असे वादग्रस्त वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर...
Read More