कमला मिल आग प्रकरण मोजो पबचा मालक युग पाठक अटकेत – eNavakal
गुन्हे मुंबई

कमला मिल आग प्रकरण मोजो पबचा मालक युग पाठक अटकेत

मुंबई – कमला मिल आगीप्रकरणी मोजो पबचा मालक युग पाठक याला अटक करण्यात आले आहे. कमला मिल आग प्रकरणी मोजो पबचे मालक युग तुली आणि युग पाठक तसेच पबचा मॅनेजर यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ना.म.जोशी मार्ग पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान लोअर परेल येथील कमला मिल आगप्रकरणी वॉण्टेड असलेल्या वन अबव्ह पबच्या तिन्ही मुख्य मालकाविरुद्ध ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी एक लाख रुपयांचे ईनाम घोषित केले आहे. क्रिपेश मनसुखलाल संघवी, जिगर मनसुखलाल संघवी आणि अभिजीत अशोक मानकर अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी शोधमोहीम सुरु केली आहे.

मागील आठवड्यात कमला मिल कम्पाउंडमध्ये लागलेल्या आगीत ‘वन अबव्ह’ व ‘मोजो बिस्ट्रो’ हे दोन पब जळून खाक झाले होते.तसेच या घटनेत , १४ जणांचा मृत्यू झाला होता.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

दहा दिवसांच्या मुलाला रिक्षात टाकून पलायन

मुंबई- कौटुंबिक वादातून दहा दिवसांच्या आपल्याच मुलाला रिक्षात टाकून पळून गेलेल्या माता-पित्याला काल वर्सोवा पोलिसांनी अटक केली. दुर्गा महेंद्र कामत आणि अंजूदेवी दुर्गा कामत...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुलवामा दहशतवादी हल्ल्यास मोदी जबाबदार! अशोक चव्हाण

सोलापूर- पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यास सुरक्षा यंत्रणा आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार आहेत, असा आरोप करतानाच याचे राजकारण करणार नाही परंतु...
Read More
post-image
News मुंबई

एसआरए पुनर्विकास इमारती महारेराच्या कक्षेत येणार

मुंबई – झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण योजनेंतर्गत झोपडीधारकांसाठी बांधण्यात येणार्‍या पुनर्विकास इमारती महारेराच्या कक्षेत आणण्याचा निर्णय शासनाच्या गृहनिर्माण विभागाने घेतला आहे. अशी माहिती वाद्रे येथील...
Read More
post-image
News मुंबई

अमित शाह आज मुंबईत! शिवसेना-भाजपा युती होणार?

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून भाजपा आणि शिवसेनेत युती होणार की नाही याबाबत चर्चांना उधाण आले होते. मात्र या चर्चांना आता पुर्णविराम लागण्याची शक्यता...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

औरंगाबादेत क्रीडा विद्यापीठ उभारणार- राज्यपाल

मुंबई- क्रीडा क्षेत्राचा विकास घडविण्यासाठी औरंगाबाद येथे क्रीडा विद्यापीठ उभारणार असल्याची घोषणा आज राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केली. आज गेट वे ऑफ इंडिया...
Read More