कणकण आणि ताप आल्याने अजित पवारांचा अतिवृष्टी पाहणी दौरा रद्द – eNavakal
महाराष्ट्र राजकीय

कणकण आणि ताप आल्याने अजित पवारांचा अतिवृष्टी पाहणी दौरा रद्द

मुंबई – राज्यात कोसळलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असे सगळेच नेते पाहणी दौऱ्यांवर आहेत. परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र अतिवृष्टी पाहणी दौरा टाळला आहे. अजित पवारांना कणकण आणि थोडा ताप असल्याने त्यांनी घरीच विश्रांती करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, अजित पवारांनी आपली कोरोना चाचणी केली असून तिचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

अजित पवारांच्या कोरोना चाचणीबाबत विविध चर्चा सुरू होत्या, परंतु त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असून सध्या ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीच थांबून विश्रांती घेत आहेत. शनिवारी अजित पवारांनी बारामती, इंदापूर, सोलापूर परिसरात जाऊन नुकसानीची पाहणी केली होती.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

ठरलं! एकनाथ खडसे शुक्रवारी दुपारी २ वाजता राष्ट्रवादीत प्रवेश करणार

मुंबई – भाजपाचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. येत्या शुक्रवारी दुपारी २ वाजता खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

कणकण आणि ताप आल्याने अजित पवारांचा अतिवृष्टी पाहणी दौरा रद्द

मुंबई – राज्यात कोसळलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

धीर सोडू नका, सरकार तुमचचं आहे : उद्धव ठाकरे

उस्मानाबाद – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. काही वेळापूर्वीच ते काटगावमध्ये दाखल झाले. त्यावेळी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना देश

24 तासांत 54,044 नवे रुग्ण! देशातील कोरोनाबाधितांची संख्या 76,51,108 वर

नवी दिल्ली – देशात दररोज समोर येणाऱ्या नव्या कोरोना रुग्णसंख्येत काही दिवसांपासून काहीशी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत देशात 54 हजार...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई वाहतूक

अकराची वेळ काय कामाची? महिलावर्गात नाराजी

मुंबई – सर्वसामान्य महिलांना लोकल प्रवास करू देण्याच्या मागणीला अखेर काल यश आलं. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या लोकलमधून आजपासून सरसकट सर्व महिलांना...
Read More