कंगनाविरोधात गुन्हा नोंदवण्याचा वांद्रे न्यायालयाचा पोलिसांना आदेश – eNavakal
Uncategoriz

कंगनाविरोधात गुन्हा नोंदवण्याचा वांद्रे न्यायालयाचा पोलिसांना आदेश

मुंबई- समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली यांच्याविरोधात गुन्हा नोंदवा, असा आदेश आज वांद्रे येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिला. त्यामुळे कंगनाच्या अडचणींत भर पडली आहे. मोहम्मद साहिल अश्रफ अली सय्यद याने वांद्रे येथील न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात कंगना राणावत ट्विट आणि सोशल मीडियावरून बॉलीवूडमध्ये हिंदू आणि मुस्लिम असा भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले होते. तिचे हे ट्विट आणि सोशल मीडियावरील पोस्ट समाजात हिंदू आणि मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण करणारी आहेत. त्यामुळे तिच्याविरोधात गुन्हा नोंदवून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्याने न्यायालयात केली होती. त्यासाठी त्याने कंगनाचे ट्विट आणि काही व्हिडिओ न्यायालयात सादर केले होते. त्यांची खातरजमा केल्यानंतर वांद्रे न्यायालयाने मुंबई पोलिसांना हा आदेश दिला. न्यायालयाने आदेश दिला असल्यामुळे मुंबई पोलीस आता कंगनाच्या विरोधात गुन्हा नोंदवून चौकशी करून पुढील कारवाई करतील, असे मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग
यांनी सांगितले.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

‘उद्धव ठाकरेंचं दसरा मेळाव्याच भाषण व्यासपीठावरूनच होईल’, संजय राऊताचं ठाम मत

मुंबई – दादरच्या शिवाजी पार्कात दसऱ्या मेळाव्याला होणारा अभूतपूर्व कार्यक्रम म्हणजे समस्त शिवसैनिकांसाठी एक पर्वणीच असते. ऊन, वारा, पाऊस या कशाचीच तमा न बाळगता...
Read More
post-image
Uncategoriz मनोरंजन

प्रभासच्या जन्मदिनाच्या निमित्ताने होणार #BeatsOfRadheShyam चे प्रदर्शन!

अभिनेता प्रभास याचा 23 ऑक्टोबरला वाढदिवस असून यानिमित्ताने, राधेश्यामचे निर्माते एक विशेष घोषणा करण्याच्या तयारीत असून त्याला #BeatsOfRadheShyam असे नाव देण्यात आले आहे. एक...
Read More
post-image
Uncategoriz

कंगनाविरोधात गुन्हा नोंदवण्याचा वांद्रे न्यायालयाचा पोलिसांना आदेश

मुंबई- समाजात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली यांच्याविरोधात गुन्हा नोंदवा, असा आदेश आज वांद्रे येथील महानगर दंडाधिकारी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

‘काश्मीर भारताला विकण्याचा प्रयत्न’, पाकिस्तानात विरोधकांचा इम्रान खानविरोधात आरोप

इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात जनक्षोभ उसळला आहे. पाकिस्तानी लष्कर सरकारी कामात जास्त हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे विरोधकांनी शक्ती...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे मनोरंजन मुंबई

कंगनाच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

मुंबई – आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या अभिनेत्री कंगना रानौतच्या अडचणीत वाढ झाली आहे. कारण, मुंबईतील वांद्रे न्यायालयाने कंगनाविरोधात एफआयआर दाखल...
Read More