औरंगाबाद महापालिकेत गोंधळ; २० नगरसेवक निलंबित – eNavakal
महाराष्ट्र

औरंगाबाद महापालिकेत गोंधळ; २० नगरसेवक निलंबित

औरंगाबाद – लोकसभा निवडणुकीनंतर औरंगाबादच्या पाहिल्याच सर्वसाधारण सभेत एमआयएमच्या ५ नगरसेवकांना एका दिवसासाठी निलंबित करण्यात आले आहे. या सभेत एमआयएमच्या सदस्यांनी सुरुवातीला खासदार इम्तियाज जलील यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. मात्र भाजप सदस्यांनी जलील यांचं कसलं अभिनंदन ते गुंडगिरी करतात, पैसे खातात असे आरोप करत पाणी प्रश्न महत्त्वाचा असल्याचे म्हटले. तरीही अभिनंदन ठराव घेण्यावरून एमआयएम सदस्यांकडून आग्रह धरण्यात आला. त्यानंतर या सभेत एकच गदारोळ माजला. भाजपा सदस्यांनी महापौरांच्या समोर ठिय्या आंदोलन सुरू केले. या गदारोळात भाजपच्या काही सदस्यांनी महापौरांच्या समोरील राजदंड पळवला परंतु अफसर खान यांनी तो पुन्हा जागेवर आणून ठेवला मात्र त्यानंतर क्षणार्धात एमआयएम सदस्यांनी तो पळवला. या पहिल्याच वादग्रस्त सभेनंतर औरंगाबादचे महापौर घोडले यांनी एमआयएमच्या २० सदस्यांना निलंबित करण्यात आले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

नवी मुंबईत मुसळधार! सिडकोच्या स्वप्नपूर्ती सोसायटीत गुडघाभर पाणी

नवी मुंबई – कालपासून कोसळणाऱ्या पावसाने मुंबईसह उपनगर आणि परिसरात दाणादाण उडवली आहे. नवी मुंबईतही मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसाचा फटका सिडकोने खारघरमध्ये...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र

कर्मचाऱ्यांना कामावरून काढू नका, मुख्यमंत्र्यांचे हॉटेल चालकांना आवाहन

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायात हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान...
Read More
post-image
महाराष्ट्र

शिर्डीचे साईमंदिर खुले करण्याची तयारी पूर्ण! मात्र शासनाचा आदेश येणे बाकी

शिर्डी – शिर्डीचे साईमंदिर भाविकांसाठी खुले करण्यासाठी साई संस्थानने तयारी पूर्ण केली असून शासनाचा आदेश येणे बाकी आहे. तो आदेश येताच सुरक्षेचे नियम पाळून...
Read More
post-image
देश राजकीय

निर्मला सीतारमण या काळी नागीण! तृणमूलच्या नेत्यांची जीभ घसरली

कोलकाता – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर टीका करताना पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे नेते कल्याण बॅनर्जी यांची जीभ घसरली. सीतारमण यांची तुलना बॅनर्जी यांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र

राज्यात २४ तासांत ४ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू, ३० जणांना लागण

मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असून लॉकडाऊनच्या नियमांचे नागरिकांनी काटेकोर पालन करावे यासाठी रस्त्यावर उतरलेले राज्यातील पोलीसच आता कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत....
Read More