‘औरंगाबादचं नाव कोणत्याही क्षणी संभाजीनगर होईल’ – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

‘औरंगाबादचं नाव कोणत्याही क्षणी संभाजीनगर होईल’

aurangabad to sambhajinagar

औरंगाबाद – औरंगाबादचं नाव बदलून संभाजीनगर व्हावं अशी बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा केव्हावी पूर्ण होऊ शकते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केव्हाही औंरगाबादकरांना सरप्राईज देतील, असं शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे. तसेच, या नामांतराला काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचा पाठिंबा असेल असेही ते म्हणाले.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी १९८८ पासून औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावे अशी मागणी केली होती. शिवाय त्यांच्या बोलण्यात नेहमीच औंरगाबादचा उल्लेख संभाजीनगर असाच होत होता. त्यानंतर हा मुद्दा पुन्हा एकदा समोर येत असून मनसेनेही नामांतर व्हावे अशी मागणी केली आहे. त्यामुळे औंरगाबादचे नाव बदलून केव्हावी संभाजीनगर होईल असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे. ‘औरंगाबादचं नाव बदलून संभाजी नगर ठेवलं जावं हे तर बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं. त्यामुळे ते स्वप्न उद्धव ठाकरेच पूर्ण करतील इतर कुणालाही ते जमणार नाही” असंही खैरे यांनी म्हटलं आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

दोघा भावांना कोरोनाची लागण! ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार सेल्फ क्वारंटाईन

मुंबई – बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या दोघा भावांना कोरोनाची लागण झाली आहे. एहसान खान आणि असलम खान यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र हवामान

सांगली, रत्नागिरीत मुसळधार; कृष्णा, काजळी नदीच्या पाणी पातळीत वाढ

सांगली – पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने अनेक घरांमध्ये पाणी घुसले आहे. याठिकाणी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र हवामान

पुणे, साताऱ्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज

पुणे – पुणे आणि साताऱ्यात आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यात हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

मुंबईत १,०१०, पुण्यात २,८०० नवे रुग्ण! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५ लाख ९५ हजार ८६५ वर

मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची सतत वाढणारी संख्या चिंता वाढवणारी आहे. रविवारी दिवसभरात राज्यात 11 हजार 111 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. तर 288 कोरोना...
Read More
post-image
महाराष्ट्र

वयाच्या ७९ व्या वर्षी राज्यपालांनी किल्ले शिवनेरी केला सर

पुणे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीला भेट देऊन राजमाता जिजाऊ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र...
Read More