‘ओशन सेवन चैलेंज’ पार करणारा रोहन पहिला आशियाई जलतरणपटू – eNavakal
News देश

‘ओशन सेवन चैलेंज’ पार करणारा रोहन पहिला आशियाई जलतरणपटू

नवी दिल्ली- भारतीय स्वीमर रोहन मोरे (३२) याने रविवारी सगळ्यात कमी वयाच्या ‘ओशन सेवन चैलेंज’ पूर्ण पार करून एक अभूतपूर्व इतिहास घडवला आहे. हे करणारा रोहन आशियाई खंडातील पहिला व्यक्ती ठरला आहे. यात त्याने ७ व्या चॅलेंज दरम्यान न्यूजीलैंडच्या कुक स्ट्रीटला पार केल्यानंतर तिथे तिरंगा फडकावला आहे, रोहन महाराष्ट्रातील पुणे येथे राहत असून समुद्री जलतरणपटू म्हणून ओळखला जातो. दरम्यान रोहनच्या अगोदर हे आव्हान ८ लोकांनी पूर्ण केले आहे.

गेल्या तीन वर्षांपासून रोहन हे आव्हान पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत होता. रोहनने कुक स्ट्रीटमध्ये तब्बल २२ किलोमीटरच्या अंतराला ८.३७ तासात पोहून पूर्ण केले. रोहन गेल्या २०१५ पासून हे आव्हान पूर्ण करण्याचे प्रयत्न करत होता.

ओशन सेवन चैलेंज म्हणजे काय ?
या मॅरेथॉन चैलेंजमध्ये जलतरणपटूला सात मोठ्या वेगवेगळ्या समुद्रातून पोहून पार करावे लागते. या आव्हानमध्ये नॉर्थ चैनल, द कुक स्ट्रेट, द मोलोकई चैनल, द इंग्लिश चैनल, द कैटालिन चैनल, द सुगारू स्ट्रेट और स्ट्रेट ऑफ जिब्राल्टर  या महासागरांचा  समावेश आहे.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

आरे वृक्षतोड विरोधामागील मनसुबे तपासणे महत्त्वाचे – मुख्यमंत्री

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आरे वृक्षतोड विरोधामागील मनसुबे तपासणे महत्त्वाचे आहे’, असे म्हटले आहे. ‘आरेतील वृक्षतोडीला विरोध करणारे काही वेगळ्या मनसुब्याने काम...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या विदेश

१७८ वर्ष जुनी ट्रॅव्हल कंपनी ‘थॉमस कुक’ बंद

लंडन – १७८ वर्ष जुनी असलेली ब्रिटीश कालीन ट्रॅव्हल कंपनी थॉमस कुक बंद करण्यात आली आहे. यामुळे १६ देशांतील जवळपास २२ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या...
Read More
post-image
देश

२०२१ची जनगणना डिजिटल पद्धतीने होणार

नवी दिल्ली – २०२१ची जनगणना मोबाईल अॅपच्या माध्यमातून होणार आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत माहिती दिली आहे. देशातल्या सर्व कामांसाठी एका ओळखपत्राची...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माझ्या प्रवेशाने युती आणखी भक्कम होईल – नारायण राणे

मुंबई – स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे हे आज भाजपात प्रवेश करणार, अशा चर्चा होत्या. मात्र काही कारणाने त्यांचा प्रवेश पुन्हा एकदा लांबवणीवर पडला...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याणमध्ये सात वर्षीय चिमुकलीवर सामुहिक बलात्कार

कल्याण – सात वर्षीय चिमुकलीवर तीन नराधमांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना कल्याण पश्चिम भागात घडली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली...
Read More