ओडिशात बसपाचा तृतीयपंथी उमेदवार – eNavakal
देश राजकीय

ओडिशात बसपाचा तृतीयपंथी उमेदवार

भुवनेश्वर – ओडिशात होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी मायावती यांच्या बसपाने एका तृतीयपंथीयाला उमेदवारी दिली आहे. कोरेई मतदारसंघातून काजल नावाच्या तृतीयपंथीयाला बसपाने उमेदवारी दिली आहे. बसपने आपणाला उमेदवारी दिली याबद्दल आपण अत्यंत आनंदित आहोत, असे काजल यांचे म्हणणे आहे.

काजल या अनेक वर्षांपासून तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी लढत आहेत. जाजपूर येथील तृतीय पंथी मंडळाच्या काजल अध्यक्षही आहेत. त्यांनी तृतीय पंथ्यांच्या हक्कांचे अनेक मुद्दे चळवळीतून उचलले आहेत. एवढेच नाही तर स्थानिक पातळीवरही त्यांनी अनेक लोक कल्याणाची काम केली आहेत. तृतीय पंथीयांचे मुद्दे उचलायचे असतील तर राजकारणातून सत्ता मिळवणे महत्वाचे आहे, असे काजलचे म्हणणे आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

औरंगाबादमधील तलावात बुडून एकाचा मृत्यू

औरंगाबाद – तलावात पोहण्यासाठी आलेल्या तीन युवकांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यात खुलताबादमधील कागजीपुरा आज दुपारी घटना घडली. नसीम खान मुबीन...
Read More
post-image
News क्रीडा देश

विश्वचषक स्पर्धेत भारताला चांगला खेळ करावा लागेल-राहुल द्रविड

मुंबई – आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत जेतेपद मिळवायचे असेल तर भारताला चांगला खेळ करावाच लागेल, असे भारताचा माजी कर्णधार आणि जुनिअर भारतीय संघाचे मुख्य...
Read More
post-image
News मुंबई

रासायनीक रंगामुळे सात जणांना बाधा

मुंबई- घाटकोपरमध्ये विषारी रासायनीक रंगामुळे सात जणांना बाधा झाल्याची घटना घडली. या सर्वांना महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. विषारी रासायनिक रंगाचा...
Read More
post-image
News अपघात मुंबई

गोरेगावमध्ये कारच्या धडकेत 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मुंबई – गोरेगाव येथे एका कारच्या धडकेने अरहान रमजान खान या चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरे पोलिसांनी हलगर्जीपणाने कार चालवून एका चार...
Read More
post-image
News महाराष्ट्र

बिबट्याच्या तीन बछड्यांचा मृत्यू

दिंडोरी – नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील परमोरी शिवारात बिबट्याच्या तीन बछड्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दोन मादी आणि एका नर...
Read More