ए. आर रेहमान आत्महत्या करणार होते – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

ए. आर रेहमान आत्महत्या करणार होते

मुंबई – सुप्रसिद्ध ऑस्कर पुरस्कार विजेते संगीतकार ए. आर रेहमान यांचे संगित क्षेत्रातील योगदान महत्त्वपूर्ण आहे. आपल्यालाही आयुष्यात नैराश्याला सामोरे जावे लागले असल्याचे त्यांनी सांगितले. नैराश्यावर कशी मात केली हे सांगताना त्यांनी आयुष्यात अनेक अडथळे आल्याने आयुष्याच्या एका टप्प्यावर आपण अपयशी ठरल्याची भावनेने वायाच्या पंचविशाच्या वर्षी दररोज आत्महत्या करण्याचे विचार मनात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

माझ्या वडिलांचे निधन झाल्यानंतर माझ्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली. पण त्यामुळेच मी अधिक निर्भिड झालो. मृत्यूला कोणीही थांबवू शकत नाही, मग का घाबरायचे असेही त्यांनी म्हटले आहे. चेन्नईत ‘पंचथन रेकॉर्ड स्टुडिओ’ उभारल्यानंतर माझी ही अपयशाची भावना बदलत गेली आणि माझ्यात मोठे बदल झाल्याचे त्यांनी सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

विराटची टीम इंडिया आज वेस्ट इंडीजला भिडणार

चेन्नई – टी-२० मालिकेपाठोपाठ आजपासून भारत-वेस्ट इंडीज यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला प्रारंभ होत आहे. विराट कोहलीचा भारतीय संघ दक्षिण आफ्रिका, बांगलादेश यांच्यापाठोपाठ आता...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

आज दुपारी १२ वाजता विरोधी पक्षांची बैठक; १ वाजता पत्रकार परिषद

नागपूर – उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याची रणनीती आखण्याबाबत आज विरोधी पक्षांची बैठक पार पडणार आहे. आज दुपारी १२ वाजता रविभवनातील विरोधी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

अरेरे! उद्यापासून दूध महागणार

पुणे – इंधन आणि कांद्याच्या दरवाढीनंतर आता दूधाच्या किंमतीही वाढणार आहेत. राज्यात गायीचे दूध सोमवारपासून लिटरमागे दोन रुपयांनी महागणार आहे. त्यामुळे गायीच्या दुधाच्या एका लिटरसाठी...
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या देश

आजपासून चारचाकी वाहनांना महामार्गावर ‘फास्ट टॅग’ सुरू

नवी दिल्‍ली- चारचाकी वाहनाधारकांचा प्रवास वेगवान होण्यासाठी आज रविवारपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून ‘फास्ट टॅग’ सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या वाहनांना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

उद्यापासून हिवाळी अधिवेशन; नव्या सरकारची परीक्षा

नागपूर – राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात होणार असून यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसच्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा कस लागणार आहे. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या...
Read More