एसटी कर्मचार्‍यांच्या आंदोलनाचे भवितव्य उद्याच्या बैठकीत ठरणार – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

एसटी कर्मचार्‍यांच्या आंदोलनाचे भवितव्य उद्याच्या बैठकीत ठरणार

मुंबई – एसटी कर्मचार्‍यांच्या 1 नोव्हेंबरपासून घोषित केलेल्या आंदोलनाचे भवितव्य उद्या मंत्रालयात होणार्‍या बैठकीत ठरणार आहे. आज मुंबई सेंट्रल येथील एसटीच्या मुख्यालयात प्रशासन व कामगार संघटनांमध्ये झालेल्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. आज आझाद मैदानात झालेल्या एकदिवसीय उपोषणानंतर सायंकाळी बैठक पार पडली. आता उद्या दुपारी दोन वाजता कामगार संघटनांची एसटीचे कार्यकारी संचालक रणजीत सिंह देओल यांच्यासोबत बैठक होणार आहे. यावेळी कामगार संघटना विविध मागण्या समोर  ठेवणार आहेत.
एसटी कामगारांना जाहीर करण्यात आलेल्या एकतर्फी वेतनवाढीतील कोंडी दूर करा, 8-9 जून रोजी काम बंद आंदोलनासंदर्भात कामगारांवर केलेल्या कारवाया मागे घ्या, ‘शिवशाही’बद्दलच्या तक्रारी विचारात घ्या, नियमबाह्य कामवाढ रद्द करा, परिवहन महामंडळाचे कंत्राटीकरण व खाजगीकरण रद्द करा, महामंडळातील सर्व महिला कर्मचार्‍यांना 3 महिन्यांची बाळंतपणाची रजा द्या, मनुष्यबळाच्या
श्रमिक तासांची एकतर्फी अंमलबजावणी रद्द करा, अनुकंबा तत्त्वावर त्वरित नेमणुका, वर्कशॉपमध्ये अत्याधुनिक यंत्रसामुग्री व दर्जेदार स्पेअरसार्टस उपलब्ध करा, विश्रांतीगृहावरील गैरसो’टी दूर करा आदी मागण्यांसाठी आज एसटी कर्मचार्‍यांसाठी आज एसटी कर्मचार्‍यांच्या संघटनेने आझाद मैदानात उपोषण केले. आज सकाळी साडेअकरा वाजता सुरू झालेला हे उपोषण आंदोलन प्रशासनाच्या विनंतीनंतर

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

२०२१ची जनगणना डिजिटल पद्धतीने होणार

नवी दिल्ली – २०२१ची जनगणना मोबाईल अॅपच्या माध्यमातून होणार आहे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याबाबत माहिती दिली आहे. देशातल्या सर्व कामांसाठी एका ओळखपत्राची...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

माझ्या प्रवेशाने युती आणखी भक्कम होईल – नारायण राणे

मुंबई – स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे हे आज भाजपात प्रवेश करणार, अशा चर्चा होत्या. मात्र काही कारणाने त्यांचा प्रवेश पुन्हा एकदा लांबवणीवर पडला...
Read More
post-image
महाराष्ट्र

कल्याणमध्ये सात वर्षीय चिमुकलीवर सामुहिक बलात्कार

कल्याण – सात वर्षीय चिमुकलीवर तीन नराधमांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना कल्याण पश्चिम भागात घडली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

मोनो रेलची वाहतूक पुन्हा ठप्प; प्रवाशांचे हाल

मुंबई – मोनो रेलची वाहतूक आज पुन्हा एकदा कोलमडली. मोनो रेलला होणारा विद्युत पुरवठा तांत्रिक बिघाडामुळे बंद झाल्याने चेंबूर वाशीनाका आणि भारत पेट्रोलियमदरम्यान मोनोरेल बंद...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

कॉंग्रेस नेते राजेंद्र दर्डा यांचा राजीनामा

औरंगाबाद – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. कॉंग्रेस नेते राजेंद्र दर्डा यांनी कॉंग्रेसच्या प्रसारमध्यम आणि संपर्क कमिटीच्या चेअरमन पदाचा राजीनामा...
Read More