एल्गार परिषद : फादर स्टेन स्वामी यांच्या घरावर पुणे पोलिसांची धाड – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

एल्गार परिषद : फादर स्टेन स्वामी यांच्या घरावर पुणे पोलिसांची धाड

रांची – महाराष्ट्र पोलिसांनी भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी फादर स्टेन स्वामीच्या रांची इथल्या घरावर छापा मारला असून काही डिजिटल साहित्य जप्त करण्यात आले आहेत. स्टेन समर्थकांच्या म्हणण्यानुसार, नक्षलवादाचा ठपका ठेवून तरुंगात टाकण्यात आलेल्या आदिवासींसाठी फादर स्टेन काम करत आहेत.

यापूर्वी देशभरात डाव्या विचारसरणीच्या विचारवंतांच्या घरावर पोलिसांनी एल्गार परिषदेनंतर छापे टाकले होते. यावेळी पाच विचारवंतांना अटकही करण्यात आली होती. त्यात २९ ऑगस्टला स्टेन स्वामीच्या घरावरही छापा टाकण्यात आला होता. त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ‘नामकुंम बगेईचा’ या आदिवासींच्या अधिकारासाठी काम करणाऱ्या संघटनेत त्यांनी काम केलं. सध्या झारखंडच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांतील आदिवासी कैद्यांसाठी ते काम करत आहेत.

दरम्यान, फादर स्टेन स्वामी हे गेल्या ५० वर्षांपासून आहेत मात्र ते मुळचे केरळचे रहिवासी आहेत. २००४ मध्ये झारखंडची निर्मिती झाल्यानंतर ते रांचीला आले.

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र राजकीय

महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक ठेवतो तसा भाजपानेही ‘छत्रपती’ उपाधीचा मान ठेवावा

मुंबई – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भाजपा प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली...
Read More
post-image
विदेश

ओसामा बिन लादेनच्या मुलाचा खात्मा

न्यूयॉर्क – आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना अल कायदाचा म्होरक्या क्रुरकर्मा ओसामा बिन लादेन याचा पाकिस्तानात घुसून अमेरिकेने खात्मा केला होता. त्यानंतर आता लादेनचा मुलगा हमजा...
Read More
post-image
अपघात महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावर अपघात; मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

रायगड – मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे कंटेनर आणि टेम्पोच्या धडकेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून वाहनांची...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात पबजीमुळे तरुणाचे मानसिक संतुलन बिघडले

कोल्हापूर – सध्या तरुणांमध्ये पबजी खेळाचे वेड मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या खेळामुळे कोल्हापुरात एका तरुणाचे मानसिक संतुलन बिघडल्याचे समोर आले आहे. या तरुणाला...
Read More