एलआयसीची गुंतवणूक ‘डुबली’, आयडीबीआयच्या तोट्यात वाढ – eNavakal
देश

एलआयसीची गुंतवणूक ‘डुबली’, आयडीबीआयच्या तोट्यात वाढ

मुंबई – आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीने तोट्यात असलेल्या आयडीबीआय बँकेचे 51 टक्के समभाग विकत घेतले. मात्र तरीही बँकेचा तोटा कायम राहिल्याने एलआयसीची आर्थिक गुंतवणूक डुबल्यासारखीच आहे.
आयडीबीआय बँकेच्या व्यवहारावर लक्ष ठेवून रिझर्व्ह बँकेने या बँकेला तातडीची सुधारणा करण्याचे आदेश दिले. सप्टेंबरच्या तिमाहीत बँकेला 3,602 कोटींचा तोटा झाला होता. त्यानंतर एलआयसीने या तोट्यातील बँकेत जवळजवळ 12 हजार कोटी रुपये गुंतवून बँकेचे 51 टक्के समभाग घेण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र तरीही डिसेंबर 2018 च्या तिमाहीत बँकेला पुन्हा 4,185 कोटींचा तोटा झाल. परिणामी एकूण तोटा साडेसात हजार कोटींच्या वर गेला आहे. एलआयसी या बँकेच्या 51 टक्के समभागाची मालक होण्याची प्रक्रिया 21 जानेेवारीला पूर्ण झाली. त्यामुळे यापुढे बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी एलआयसी आणखी गुंतवणूक करते का याकडे सर्वाचे लक्ष आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

‘शब्दच्छल करणाऱ्या सगळ्यांनाच शरद पवारांनी गारद केलंय’

पुणे -संजय राऊत यांनी शरद पवारांच्या मुलाखतीला दिलेले  ‘एक शरद, सगळे गारद’ हे शीर्षक अत्यंत समर्पक आहे, कारण शरद पवारांनी सगळ्यांनाच गारद केले आहे, असे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

युजीसीशी चर्चा करूनच परीक्षा न घेण्याचा निर्णय- उदय सामंत

मुंबई – अंतिम विद्यार्थ्यांच्या परीक्षा घ्याव्यात असे आदेश युसीजीने दिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या संभ्रमात भर पडली असल्याची टीका राज्यातील उच्च आणि तंत्रशिक्षणं मंत्री उदय सामंत यांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

सत्ताधारी घरात बसलेत, आम्ही जनतेकरता राजकारण करतो- देवेंद्र फडणवीस

जळगावत – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागात दौऱ्यावर असलेले माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केली आहे....
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

सारथी संस्थेचे सारथ्य आता अजित पवारांच्या हातात! सारथी संस्थेला तातडीने ८ कोटी दिले!

मुंबई – मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांना शैक्षणिक क्षेत्रात मदत करण्यासाठी उभी केलेली ‘सारथी’ संस्था उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वडेट्टीवार यांच्या मदत आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

जागतिक कंपन्यांनी भारतात यावं, विविध क्षेत्रात प्रचंड संधी, नरेंद्र मोदींचे आवाहन

नवी दिल्ली – भारतातील अर्थव्यवस्था सुधरत आहे, त्यामुळे जगभरातील कंपन्यांनी भारतात यावं, भारतात विविध क्षेत्रात प्रचंड संधी आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
Read More