एमएमआरसीएल विरोधात ‘आप’ने दाखल केली याचिका – eNavakal
न्यायालय पर्यावरण मुंबई

एमएमआरसीएल विरोधात ‘आप’ने दाखल केली याचिका

मुंबई – ‘आरे’मध्ये मेट्रो कारशेडसाठी वृक्षतोड प्रकरणी आपने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. एमएमआरसीएल विरोधात आप पक्षाने ही रिट याचिका दाखल केली आहे. वृक्षप्राधिकरणाची परवानगी न घेताच वृक्षतोड केल्याचा आरोप एमएमआरसीएलवर लावण्यात आला आहे. ३ ऑक्टोबर रोजी याचिकेवर सुनावणी होणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मराठीत बोलायला सांगितल्याने कुरियर बॉयचा तरुणींवर हल्ला

मुंबई – आज सकाळी 11.30 वाजता दादरच्या न.चिं. केळकर रोडवरील गुरुकृपा अपार्टमेंटमध्ये राहणार्‍या पेडणेकर भगिनींच्या घरी कुरियरवाला आला. या भगिनींनी कुरियरद्वारे स्वामी समर्थांची पुस्तके मागविली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मध्य प्रदेशात पबजीवर बंदी आणण्याचा विचार

भोपाळ – अलिकडे स्मार्ट मोबाईल फोनवर पबजी खेळ खेळण्याचा जीवघेणा छंद वाढीस लागला आहे. हा खेळ खेळता खेळता अनेकांना त्याचे व्यसन लागत आहे. त्यामुळे तरुणाईला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

प्रथमच शरद पवारांच्या डोळ्यासमोर फलटणमध्ये राष्ट्रवादीच्या दोन गटांत राडा

सातारा – लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने माढा लोकसभा मतदारसंघातील बंडाळी रोखण्यासाठी स्वत: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवारांनी माढ्यातून उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

‘क्रोकोडाइल हंटर’ स्टीव्ह यांना गुगलची आदरांजली

नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध पशूप्रेमी स्टीव्ह इरविन यांची आज 57 वी जयंती आहे. त्यांच्या जयंतीनिमित्त गुगलने खास डुडल तयार करून त्यांना मानवंदना दिली आहे. स्टीव्ह इरविन यांना ‘क्रोकोडाइल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

‘जैश’च्या २ संशयित अतिरेक्यांना उत्तर प्रदेशात अटक

सहारनपूर – सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद येथून जैश ए मोहम्मदच्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशातील दहशतवादविरोधी पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली. या संशयितांकडून...
Read More