एमआयएमच्या वादग्रस्त नगरसेवक मतीनला सभागृहात मज्जाव – eNavakal
आघाडीच्या बातम्या राजकीय

एमआयएमच्या वादग्रस्त नगरसेवक मतीनला सभागृहात मज्जाव

औरंगाबाद – औरंगाबादमधील एमआयएमचा वादग्रस्त नगरसेवक सय्यद मतीन याला सभागृहात मज्जाव करण्यात आला आहे. सभागृहाच्या बाहेर सय्यद मतीनला पोलिसांनी अडवले आहे.

काही दिवसांपूर्वी स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीचा कार्लायक्रम औरंगाबादमध्ये घेण्यात यावा या प्रस्तावाला मतीनने  विरोध केला होता. विरोध केल्यामुळे मतीनला भाजप नगरसेवकांनी भर सभागृहातच त्याला मारहाण केली होती. त्यांनतर सय्यद मतीन हा हर्सूल जेलमध्ये अटकेत होता, तेथून सुटल्यानंतर आज त्याने औरंगाबाद सभागृहात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला पण तेथील उपस्थित पोलिसांनी त्याला सभागृहाबाहेरच थांबवले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
मुंबई

वरळी कोळीवाड्यात कोरोनाचे पाच संशयित, परिसर सील

मुंबई – देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. त्यातच राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आज मुंबईच्या वरळी कोळीवाड्यात कोरोनाचे ४ संशयित आढळले...
Read More
post-image
महाराष्ट्र

‘हळद’ म्हणजे सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय

आपल्या रोजच्या जेवणात सर्रास वापरला जाणारा पदार्थ म्हणजे हळद. कुठलाही पदार्थ बनवताना आपण फोडणीमध्ये पहिल्यांदा हळद घालतो. हळद हा स्वयंपाकघरातील एक उत्तम आयुर्वेदीक पदार्थ...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश विदेश

पाकिस्तानचा उद्दामपणा! सरकारकडून फक्त मुस्लिमांना मदत, हिंदूना डावललं

इस्लामाबाद – लाखो लोकांची चिंता वाढवणारा आणि हजारो लोकांचे प्राण घेणारा कोरोना व्हायरस जगातील प्रत्येक देशात थैमान घालतोय. पाकिस्तानातही या विषाणूने हातपाय पसरले आहेत....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

जमावबंदीची ऐशीतैशी! सोलापूरमध्ये रथोत्सव, पोलिसांवर दगडफेक

सोलापूर – वाढत्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभर जमावबंदी, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात कोणीही घराबाहेर पडू नये, घरात राहून कोरोनाविरोधात सामना...
Read More