एकत्रित निवडणुका घ्या; कायदा आयोगाची शिफारस – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश निवडणूक

एकत्रित निवडणुका घ्या; कायदा आयोगाची शिफारस

नवी दिल्ली – एकत्रित निवडणुका घेण्यासंदर्भात कायदा आयोगाने कायदा मंत्रालयाकडे शिफारस केली आहे. यासोबतच घटनादुरुस्ती करण्याची शिफारस देखील त्यांनी केली आहे. १३ राज्यांच्या विधानसभा निवडणुका २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकांसोबतच घ्याव्या आणि उर्वरित १७ राज्यांच्या निवडणुका २०२१ मध्ये घेण्यात याव्या असे त्यांनी कायदा मंत्रालयाला सांगितले. एकत्रित निवडणुका घेतल्याने सरकारी धोरणांची वेळेवर अंमलबजावणी होईल असा त्याचा फायदा आहे. एक देश एक निवडणूक या मोदी सरकारच्या विचाराला सहमती दर्शवून कायदा आयोगाने एकत्रित निवडणूकांबाबतचा अहवाल तयार केला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
दिनविशेष

दिनविशेष : जगप्रसिद्ध सरोदवादक उस्ताद अली अकबर खाँ

जगप्रसिद्ध सरोदवादक उस्ताद अली अकबर खाँ यांची आज पुण्यतिथी. त्यांचा जन्म. १४ एप्रिल १९२२ साली झाला. अली अकबर खाँ यांच्या घराण्याचा सम्राट अकबराच्या दरबारातील...
Read More
post-image
दहशतवाद देश

अनंतनागमध्ये चकमक! २ दहशतवाद्यांचा खात्मा, १ जवान शहीद

अनंतनाग – जम्मू काश्मीरच्या अनंतनागमध्ये मागील २४ तासांत दुसरी चकमक झाली असून जवानांनी वघामा भागात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राधाकृष्ण विखे-पाटलांच्या मंत्रिपदाविरोधात याचिका

मुंबई – काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे भाजपने गृहनिर्माण मंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. मात्र पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

साध्वी प्रज्ञाने शपथ घेताना गुरुचे नाव घेतल्याने गदारोळ

नवी दिल्ली – मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणाऱ्या भोपाळच्या भाजपा खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी सोमवारी संसदेच्या अधिवेशनात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

डॉक्टरांच्या संपामुळे तब्बल ४० हजार शस्त्रक्रिया रद्द

नवी दिल्ली – पश्‍चिम बंगालमधील संपकरी डॉक्टरांना पाठींबा देण्यासाठी काल देशव्यापी संप पुकारण्यात आला होता. या संपात विविध राज्यांतील डॉक्टर मोठ्या संख्येने सहभागी झाले....
Read More