एकटेपणा घालविण्यासाठी आता मित्रही भाड्याने मिळणार – eNavakal
News विदेश

एकटेपणा घालविण्यासाठी आता मित्रही भाड्याने मिळणार

टोकियो- जगात नातीगोती आणि मित्र विकत घेता येत नाहीत अशी म्हण आता इतिहासजमा झाली आहे. कारण जपानमध्ये चक्क मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक भाड्याने देण्यास सुरुवात झाली आहे. या धकाधकीच्या जीवनात एकटेपणाचा सामना करावा लागलेल्या लोकांना मित्र पुरवणारी एक कंपनीच निघाली आहे.

जपानमधील ‘रिअल अपील’ नावाची कंपनी भाड्याने मित्र-मैत्रिणी आणि आई-वडील व बहीण-भाऊ पुरविण्याचे काम करते. तुम्हाला पाहिजे ते नातेवाईक मिळतील पण पैसे मोजण्याची तयारी असावी लागते. पैसे मोजल्यावर मित्र व मैत्रिणी घरपोच पाठविल्या जातात. या मित्रांच्या व भाडोत्री नातेवाईकांच्या येण्या-जाण्याचा खर्च ग्राहकाला करावा लागतो. शिवाय त्यांच्यासोबत फोटो काढायचा असेल तर त्याचेही पैसे मोजावे लागतात. या मित्र आणि मैत्रिणींसाठी 2 तासांचे 5 हजार रुपये मोजावे लागतात.

अमेरिका आणि युरोपातील काही कंपन्या भाड्याने आई-वडिलही देऊ लागले आहेत. एका सर्व्हेक्षणानुसार भाड्याने आणलेली आई तुमच्या मनाप्रमाणे वागते. त्याचप्रमाणे ती तुमच्या जन्मदात्या आईपेक्षा जास्त प्रेमळ असते. ती तुम्हाला ओरडत नाही, धाक दाखवत नाही व भावनिक बंधनात अडकवत नाही.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

गर्दी हटेना! उथळसर विभाग आजपासून पूर्णतः बंद

ठाणे – गेल्या १२ दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने शहरातील कंटेनमेंट झोनमध्ये ७८ ने वाढ झाली आहे. महापालिका प्रशासनाने अद्ययावत कंटेनमेंट झोनची यादी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

पुण्यात एसआरपीएफच्या आणखी १४ जवानांना कोरोना

पुणे – पुण्यात राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) आणखी १४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर ३३ जवानांचे अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहेत....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुंबईत १००२, पुण्यात ३२७ नवे रुग्ण! राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५४,७५८ वर

मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातलं आहे. राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. मंगळवारी 2091 नवे रुग्ण आढळल्याने राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 54 हजार 758 वर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात आज २०९१ नवे रुग्ण; आतापर्यंत १६ हजाराहून अधिक जण कोरोनामुक्त

मुंबई -राज्यात आज नव्या २०९१ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून २४ तासांत ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज ११६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

ज्याला आम्ही ताब्यात घेतलं होतं त्याला भारताने हिरो बनवलं – शाहिद आफ्रिदी

नवी दिल्ली – भारतीय हवाई दलाचा अधिकारी अभिनंदन वर्थक यांचा उल्लेख करत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने  भारतावर बोचरी टीका केली आहे. ज्याचं विमान...
Read More