एअरपोर्टवर नाचली म्हणून दीपिका-कार्तिक झाले ट्रोल – eNavakal
News मुंबई

एअरपोर्टवर नाचली म्हणून दीपिका-कार्तिक झाले ट्रोल

मुंबई- अभिनेता कार्तिक आर्यनचा ‘पति पत्नी और वो’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अलिकडेच सिनेमाचे पार्टी साँग ‘धीमे धीमे’ प्रदर्शित झाले. सध्या या गाण्याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. काही काळातच धीमे धीमे गाणे इतके ट्रेंड झाले की, अनेकांनी या गाण्यावर डान्स करत आपले व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले. एवढेच नाही तर या गाण्याचे चॅलेंजही इतरांना देऊ लागले. यात बॉलिवूडची मस्तानीही स्वतःला रोखू शकली नाही. कार्तिकने दीपिकाला चक्क विमानतळावर थांबवून डान्स स्टेप शिकवल्या. त्या दोघांचा हाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एका युझरने असे लिहिले की, एअरपोर्ट हे असे ठिकाण आहे जिथे सामान्य माणसाला पाच मिनिटेसुध्दा उभे राहण्याची परवानगी नसते तिथे या दोघांना नाचायला कोणी परवानगी दिली?

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News मुंबई

पावणेदोन कोटीच्या घरफोडी! सात वषार्र्ंनी आरोपीस अटक

मुंबई – गोवंडी येथे जी. एस. ज्वेलर्स दुकानातील कुलूप तोडून आतील 1 कोटी 82 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज पळवून नेणार्‍या टोळीतील एका आरोपीला...
Read More
post-image
News मुंबई

हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेशी संबंध नाही! गौतम नवलखांचा हायकोर्टात दावा

मुंबई – पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचार आणि माओवादी संघटनेशी संबंध असल्याच्या आरोपामुळे वादाच्या भोवर्‍यात अडकलेल्या गौतम नवलखा यांचा हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेशी कोणताच संबंध नव्हता....
Read More
post-image
News मुंबई

वाडिया रुग्णालयाला 13 कोटी रुपये मंजूर

मुंबई – वाडिया रुग्णालयाच्या रुग्णसेवेवर आर्थिक मदतीअभावी कुठलाही परिणाम होऊ नये म्हणून महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यासमवेत आज बैठक घेऊन...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुण्यात पंतप्रधान नरेेंद्र मोदींचे मुख्यमंत्री ठाकरेेंनी केले स्वागत

पुणे – देशभरातील पोलीस महासंचालकांच्या राष्ट्रीय पातळीवरील परिषदेसाठी पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांचे आज रात्री 9 वा. 50 मिनिटांनी पुणे विमानतळावर आगमन झाले. यावेळी प्रोटोकॉलनुसार...
Read More
post-image
News क्रीडा देश

पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा सहज विजय

हैद्राबाद- कर्णधार विराट कोहलीने काढलेल्या तुफानी 94 धावांच्या शानदार खेळीमुळे भारताने विंडीजविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात 6 गडी आणि 8 चेंडू राखून सहज विजय मिळविला. टी-20...
Read More