ऋषी कपूर उपचारासाठी परदेशी रवाना – eNavakal
आघाडीच्या बातम्या मंत्रालय

ऋषी कपूर उपचारासाठी परदेशी रवाना

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांची तब्येत ठिक नसल्याने उपचारासाठी ते अमेरिकेला रवाना होणार आहेत. ट्विटरवरून त्यांनी प्रकृती ठिक नसल्याची माहिती दिली आहे. पत्नी नीतू कपूर आणि रणबीर कपूरसह अमेरिकेला रवाना झाले आहेत.

ऋषी कपूर यांनी मी सर्व कामांतून काही दिवसांसाठी सुट्टी घेत असून वैद्यकीय उपचारासाठी अमेरिकेला जात आहे. चित्रपटसृष्टीत मला ४५ वर्षांहून अधिक काळ झाला आहे. तुमच्या सर्वांचे प्रेम आणि सदिच्छा माझ्या सोबत आहेत. मी लवकरच परत येईन असे ट्विट केले आहे. परंतु या ट्विटमध्ये त्यांनी कोणत्याही आजाराचे कारण दिले नाही.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आरोग्य देश

बिहारमध्ये मेंदूज्वरामुळे १३२ जणांचा बळी

पाटणा – बिहारमध्ये मेंदूज्वर तापाचा कहर अद्यापही सुरुच असून यामुळे मृतांची संख्या १३२ वर पोहोचली आहे. तसेच इतर रुग्णालयांमध्ये उपचारांविना मृत्यू झालेल्या मुलांची आकडेवारीही अद्याप...
Read More
post-image
महाराष्ट्र

पाणीप्रश्नावरून विधानसभेत गदारोळ! १५ मिनिटे तहकूब

मुंबई – अधिवेशनाचा चौथ्या दिवशी आज विधानसभेत पाणीप्रश्नावरून प्रचंड गदारोळ झाला असून विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे विधानसभेचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई हवामान

दक्षिण कोकणात मान्सूनचे आगमन

मुंबई – राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी जनता मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होती. त्यामुळे जनतेला आता दिलासा मिळाला आहे. कारण मान्सून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : शिव VS पराग आणि नेहा

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरात सुरू असलेल्या एक डाव धोबीपछाड या साप्ताहिक कार्यात बरीच भांडणंं, वाद विवाद, आरोप–प्रत्यारोप सुरू आहेत. या टास्कमध्ये जिंकण्यासाठी बिग बॉस...
Read More
post-image
देश

लखनऊत वर्‍हाडाची गाडी कोसळली! २२ जणांना वाचवले, ७ मुले बेपत्ता

लखनऊ – उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये आज सकाळी लग्नातून परतणाऱ्या वर्‍हाडाच्या गाडीला भीषण अपघात झाला. ही गाडी इंदिरा कालव्‍यात कोसळली. या गाडीत एकूण २९ वर्‍हाडी होते. त्यापैकी...
Read More