उस्मानाबाद, कोकणात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार – गिरीष महाजन – eNavakal
महाराष्ट्र शिक्षण

उस्मानाबाद, कोकणात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार – गिरीष महाजन

नागपूर – मराठवाडा आणि विदर्भातील वैद्यकीय प्रवेशाच्या मुद्द्यावरून आज विधानपरिषदेत मोठा गोंधळ झाला. मराठवाड्यात वैद्यकीय प्रवेशासाठी कमी जागा आहेत व वैद्यकीय शिक्षणातील विभागीय आरक्षणावरून यावेळी प्रश्न उपस्थित करण्यात आले. यावेळी ‘उस्मानाबाद आणि कोकणात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार’, अशी महत्त्वपूर्ण घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी केली आहे.

वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या या महत्त्वपूर्ण घोषणेमुळे कोकण आणि उस्मानाबादमधील वैद्यकीय शिक्षण घेण्यास इच्छुक आणि पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

मुख्यमंत्री उद्धवनीच व्हावे! शरद पवारांची मागणी! उद्धवजी तत्वत: तयार! संजय राऊतांची घोषणा

मुंबई – महाराष्ट्राचे नेतृत्व उद्धव ठाकरे यांनीच करावे, त्यांनीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनावे, अशी महाआघाडीतील सर्वच पक्षांची मागणी आहे, असे प्रथमच खुद्द शरद पवार यांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

अग्रलेखांचे बादशहा नीलकंठ खाडिलकर यांना अखेरचा निरोप

मुंबई – ‘अग्रलेखांचे बादशहा’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचे आज मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

अग्रलेखांचे बादशहा नीलकंठ खाडिलकर यांचे निधन

मुंबई – ‘अग्रलेखांचे बादशहा’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचे आज मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस नेत्यांच्या स्वाक्षऱ्या

मुंबई – राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना प्रचंड वेग आला आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस नेत्यांच्या पत्रावर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या आहेत. तसेच आता विधीमंडळातील गटनेता बैठकीसाठी...
Read More
post-image
महाराष्ट्र

खाडिलकरांच्या अंत्यदर्शनासाठी दिग्गज मंडळी दाखल

मुंबई – ‘अग्रलेखांचे बादशहा’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार नीळकंठ खाडिलकर यांचे आज मध्यरात्री अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. गिरगावातील खाडिलकर...
Read More