उल्हासनगर येथिल रस्त्याच्या कामाचे खासदार शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन – eNavakal
मुंबई राजकीय

उल्हासनगर येथिल रस्त्याच्या कामाचे खासदार शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

उल्हासनगर-येथिल तीन रस्त्याच्या कामासाठी आमदार डॉ. बालाजी किणीकर यानी एमएमआरडीए कडुन २४ कोटी रुपयाचा निधी मंजुर केला असुन या रस्ताचे काम सुरु करण्यासाठी खासदार डॉ  श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते नारळ फोडुन उध्दाटन करण्यात आले आहे . तर या रस्त्याच्या कामाला एम एम आर डी ए लवकरच सुरवात करणार असल्याची माहीती आमदार किणीकर यानी दिली आहे .

अंबरनाथ विधान सभा क्षेत्रातील कार्य संम्राट आमदार डॉ. बालाजी किणीकर यानी उल्हासनगर कॅंप ४ व ५ येथिल तीन रस्त्याचे काॅंक्रिटीकरण करण्यासाठी २४ कोटी रुपयाचा निधी एमएमआरडीए कडुन मंजुर करुन घेतला आहे . भरतनगर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या रस्त्यासाठी ३ कोटी . व्हिनस चौकापासुन ते लालचक्की मार्गे शाहु महाराज उड्डाण पुला पर्यंत असलेल्या रस्त्यासाठी ८ कोटी ७४ लाख रुपये . तर कॅंप ५ येथिल कैलास कॉलनी ते दुर्गापाडा या रस्त्यासाठी १३ कोटी ५० लाख रुपये असा २४ कोटी रुपयाचा निधी मंजुर केला आहे . या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करन्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते नारळ फोडुन कामाला सुरवात केली आहे . यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत बोडारेसह, एमएमआरडीएच्या अभियंता टेंबुर्नेकर, माजी महापौर अपेक्षा पाटील यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते .

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
Uncategoriz

अजयने शेअर केला पत्नी काजोलचा मोबाईल नंबर

मुंबई – आपल्या आवडत्या अभिनेत्याचा किंवा अभिनेत्रीचा पर्सनल मोबाईल नंबर मिळावा आणि त्यांच्याशी एकदा तरी फोनवर प्रत्यक्षात बोलता याव अशी इच्छा प्रत्येक चाहत्याची असते....
Read More
post-image
लेख

वृत्तविहार – गणेशमंडळांनाच समुपदेशनाची गरज

गणेशविसर्जनाच्या काळात सर्व प्रकारची काळजी घेऊनही अनेकांचे बळी जाण्याचा प्रकार धक्कादायक ठरतो. याबद्दलचा निश्चित आकडा उपलब्ध झाला नसला तरी दोन लहान मुले आणि नाशिकच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

राज्यभरात विसर्जनादरम्यान 20 जणांचा बुडून मृत्यू

मुंबई –  ‘गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला’ आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशी विनवणी करीत मुंबईसह राज्यभरातील गणपती बाप्पाला निरोप...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

उत्तर भारतात पावसाचे थैमान, ८ जणांचा मृत्यू

चंडीगड – केरळमध्ये पावसाने हैदोस घातल्यानंतर आता उत्तर भारतात पावसाने हाहाकार माजवला आहे. हिमाचल प्रदेशात अतिवृष्टीमुळे ८ जणांना जीवाला मुकावे लागले आहेत. तर, पंजाब, हरयाणा...
Read More