उरण शहरातील हॉटेलमध्ये स्फोट; ४ जण जखमी – eNavakal
अपघात महाराष्ट्र

उरण शहरातील हॉटेलमध्ये स्फोट; ४ जण जखमी

अलिबाग – उरण शहरातील एका हॉटेलमध्ये झाला स्फोट झाला आहे. उरण शहरातील मोझीला हॉटेलमध्ये सकाळी 9.30 च्या दरम्यान स्फोट होऊन चार जण जखमी झाले आहेत. हॉटेलमध्ये स्फोट झाला त्यावेळी रस्त्यावरुन जाणाऱ्या रिक्षाचे छप्पर फाटून प्रवाशी गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेत जखमी झालेले सुरेश ठाकुर व त्यांची पत्नी, अन्य दोघांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अग्निशमन दलाला स्फोटानतंर लागलेल्या आगीवर नियत्रंण मिळवण्यास यश आले आहे. दरम्यान, मोझीला हॉटेलमधील ओव्हनचा स्फोट होऊन आग लागल्याची माहिती समोर येत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#CWC19 भारताच्या 200 धावा पूर्ण

मँचेस्टर (लंडन) – भारताने 34.2 षटकांत आपल्या 200 धावा पूर्ण केल्या. रोहित शर्मा 113, कर्णधार विराट कोहली 24 धावांवर खेळत आहेत.  रोहित शर्माने विश्‍वचषक स्पर्धेतील...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती

आज बॉलिवूडचे ‘डान्सिंग स्टार’ मिथुन चक्रवर्ती यांचा वाढदिवस. त्यांचा जन्म १६ जून १९५० साली  झाला. मिथुन चक्रवर्ती यांनी बी. एस. सी.ची पदवी घेतल्यानंतर पुण्यातील फिल्म इंस्टिटय़ूटमधून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस २ : ‘फादर्स डे’निमित्त सदस्यांना मिळणार सरप्राईझ

मुंबई – बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये आजदेखील दोन तासांचा विशेष भाग रंगणार आहे. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य खूप दिवसांपासून त्यांच्या मुलांपासून,...
Read More
post-image
विदेश

हाँगकाँगचे प्रत्यार्पण विधेयक अखेर स्थगित

हाँगकाँग – मागील आठवड्यापासून वादग्रस्त ठरलेले प्रत्यार्पण विधेयक अखेर सरकारने स्थगित केले. या विधेयकाला हाँगकाँगच्या नागरिकांनी जोरदार विरोध केला होता. या मुद्यावर काढण्यात आलेल्या मोर्चात...
Read More
post-image
देश

…तर प्रेयसीला पोटगी देणे अनिवार्य – हायकोर्ट

नवी दिल्ली – एखादे प्रियकर-प्रेयसी अनेक वर्षांपासून नवरा बायकोसारखे एकत्र राहत असतील तर कलम १२५ नुसार प्रेयसीला उदारनिर्वाह करण्यासाठी (पोटगी) पैसे मागण्याचा अधिकार देण्यात...
Read More