उमरग्यात 20 एकर ऊस जळून खाक – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

उमरग्यात 20 एकर ऊस जळून खाक

उमरगा – उमरगा तालुक्यातील मुरूम महसूल मंडळातील आचारी तांडा शिवारात तब्बल 20 एकर ऊस जळाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शेतातील ऊस साखर कारखान्याकडे घेऊन जात असताना वाहकाचा शेतातून गेलेल्या विज वाहक तांरांशी संपर्क आला, त्यानंतर दोन तारांचे एकमेकांमध्ये घर्षण होऊन ठिणग्या पडल्याणे शेजारी असलेला तब्बल 20 एकर ऊस जळून खाक झाला आहे. तर या आगीमुळे शेतकऱ्यांचे 15 ते 20 लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या आगीमध्ये निसार मदरासे (3.5 एकर), कियाबी मदरासे (3.5 एकर), हनमंत शेळके (8 एकर), गणेश शेळके (4 एकर), सुनिता व्हलदुरे (2 एकर) या शेतकऱ्यांचा ऊस जळाला आहे. त्यामुळे अतिदुष्काळ जाहीर झालेल्या भागात आशा घटनांमुळे दुष्काळात तेरावा महिना आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली घोषणा

बीड – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात बीडचे उमेदवार जाहीर केले...
Read More
post-image
महाराष्ट्र

गणपतीपुळे समुद्रात बुडणार्‍या ३ पर्यटकांपैकी दोघांना वाचविले, १ जण बेपत्ता

रत्नागिरी – रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रात तिघेजण बुडाल्याची घटना आज (बुधवार) सकाळी घडली आहे. यातील दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे, तर एक जण अद्यापही बेपत्ता...
Read More
post-image
महाराष्ट्र

अपना सहकारी बँकेमध्ये दत्ताराम चाळके पॅनल विजयी

मुंबई – राज्याच्या बँकिंग क्षेत्रातील एका नावाजलेली बँक समजल्या जाणार्‍या अपना सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष दत्ताराम चाळके यांच्या अपना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

केंद्रीय निवडणूक आयोगाची आज मुंबईत पत्रकार परिषद

मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयुक्त आणि इतर दोन वरिष्ठ अधिकारी मंगळवारी मुंबईत दाखल झाले आहेत. देशाचे मुख्य निवडणूक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

एलआयसीमध्ये मेगा भरती; ८ हजाराहून अधिक जागा भरणार

मुंबई – भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) ‘असिस्टंट क्लार्क’ (सहायक) या पदासाठी मेगा भरती मोहीम जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून एलआयसीच्या देशभरातील विविध कार्यालयांमध्ये मिळून...
Read More