उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्या निर्णय जाहीर करतील – खोतकर – eNavakal
मुंबई राजकीय

उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्या निर्णय जाहीर करतील – खोतकर

मुंबई – जालना लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या विरोधात लढण्याची तयारी शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी केली होती. मात्र आता युती झाल्याने पेच निर्माण झाला असून अर्जुन खोतकर माघार घ्यायला तयार नाहीत.

जालन्याची जागा शिवसेनेकडे द्या किंवा मैत्रीपूर्ण लढतीला परवानगी द्या अशी मागणी त्यांनी आज मातोश्रीवर झालेल्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. जालन्यात शिवसेना जिंकून येईल याची माहिती मी उद्धव ठाकरेंना दिली असून उद्या सकाळी ११ वाजता औरंगाबादच्या युतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात अंतिम निर्णय जाहीर होईल.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

२ ऑक्टोबरपासून प्लास्टिक बंद – केंद्राची सूचना

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २५ ऑगस्ट रोजी आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्क्रमातून ‘प्लास्टिकमुक्त अभियान’ सुरू करण्याची घोषणा केली होती. महात्मा गांधी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली घोषणा

बीड – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात बीडचे उमेदवार जाहीर केले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

अमिताभ बच्चन यांच्या जलसाबाहेर मुंबईकरांची निदर्शने

मुंबई – ‘मेट्रो-३’ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोडीला मुंबईकरांचा तीव्र विरोध होत असताना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबई मेट्रोला पाठिंबा देत या सेवेचे...
Read More
post-image
महाराष्ट्र

गणपतीपुळे समुद्रात बुडणार्‍या ३ पर्यटकांपैकी दोघांना वाचविले, १ जण बेपत्ता

रत्नागिरी – रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रात तिघेजण बुडाल्याची घटना आज (बुधवार) सकाळी घडली आहे. यातील दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे, तर एक जण अद्यापही बेपत्ता...
Read More