उद्धव ठाकरेंचा आजपासून महाराष्ट्र दौरा – eNavakal
महाराष्ट्र राजकीय

उद्धव ठाकरेंचा आजपासून महाराष्ट्र दौरा

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्यापासून 3 दिवसांच्या महाराष्ट्र दौर्‍यावर जात आहे. या दौर्‍याची सुरुवात चांदवड तालुक्यातील शिनोळी गावकर्‍यांशी संवाद या कार्यक्रमाने होईल तर 26 नोव्हेंबरला कराडच्या जनता व्यासपीठ येथे दुपारी अडीच वाजता जाहीर सभेने दौर्‍याची सांगता होईल.
पहिल्या दिवशी (24 नोव्हेंबर) शिनोळी येथे शेतकरी संवाद आणि नेसरी,  + रेंदाळ हुपरी व कुंभी कासारी साखर कारखाना अशा तीन ठिकाणी जाहीर सभा होतील. दुसर्‍या दिवशी (25 नोव्हेंबर) रोजी कोल्हापूरात व्यापार्‍यांशी संवाद, जांभळी येथे शेतकरी संवाद करून दुपारी कुरुंदवाडला जाहीर सभा व मिरजेत शेतकरी मेळावा होईल. तिसर्‍या व अखेरच्या दिवशी (26 नोव्हेंबरला) तासगावात व ओगळेवाडीत शेतकर्‍यांशी संवाद साधून कराडच्या जनता व्यासपीठ येथे दुपारी 2.30 वाजता जाहीर सभा होईल.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

कुलभूषण जाधव प्रकरणाचा उद्या निर्णय

नवी दिल्ली – पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेना सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणाचा निकाल आंतरराष्ट्रीय न्यायालयात उद्या 17 जुलै रोजी दुपारी 3 वाजता...
Read More
post-image
देश

कर्नाटकातील कॉंग्रेसच्या बंडखोर आमदाराला अटक

बंगळुरू – कर्नाटकमधील कॉंग्रेसचे बंडखोर आमदार रोशन बेग यांना सोमवारी बंगळुरू विमानतळावरून एसआयटीने ताब्यात घेतले आहे. बंगळुरूहून मुंबईला येत असताना आयएमए घोटाळ्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई...
Read More
post-image
देश

आज वर्षातील दुसरे चंद्रग्रहण दिसणार

नवी दिल्ली – वर्षातील दुसरे चंद्रग्रहण आज आषाढ पौर्णिमेच्या रात्री दिसणार आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण असून ते संपूर्ण भारतातून रात्री उशिरा तीन तास दिसेल. रात्री...
Read More
post-image
महाराष्ट्र

गुरूपौर्णिमेनिमित्त शिर्डीत भाविकांची मांदियाळी

अहमदनगर – आज राज्यभरात गुरूपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. लोक विविध प्रकारे आपल्या गुरुंवरील प्रेम व्यक्त करत आहेत. तसेच या दिनानिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

कोंबडी, अंडी शाकाहारी माना! संजय राऊत यांची मागणी

मुंबई – ‘अंडे शाकाहारी की मांसाहारी’ याबाबत गेली कित्येक वर्षे वाद सुरू आहे. पण याचे ठोस उत्तर काही अद्याप सापडलेले नाही. मात्र शिवसेना खासदार...
Read More