उदयराजे यांचे पक्षात स्वागतचं- नितेश राणे – eNavakal
निवडणूक मतदान महाराष्ट्र राजकीय

उदयराजे यांचे पक्षात स्वागतचं- नितेश राणे

मुंबई – कॉंग्रेसचे आमदार “नितेश राणे” यांनी पक्ष बांधणीची सुरुवात केली  आहे, असं म्हटलं तर आता वावगं ठरणार नाही. कारण त्यांच नुकतच पोस्ट केलेलं ट्विट आता चर्चेचा विषय बनलय. त्यांनी ट्विट करुन दस्तुर खुद्द खासदार उदयराजे भोसले यांना पक्षाची ऑफर दिली आहे.

महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षात राष्ट्रवादीचे खासदार उदयराजे भोसले यांचे स्वागत आहे. याप्रकारे त्यांनी ट्विटद्वारे मत व्यक्त केले आहे. या सोबतच लवकरच मी काँग्रेस पक्षाला सोडून महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षात जाणार असल्याचे काँग्रेस आमदार नितीश राणे यांनी ट्विट करून घोषणा केली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

शासनाने अनुदानरुपाने साखर कारखान्यांना आर्थिक मदत करणे गरजेचे

नारायणगाव – सध्या साखरेचे दर निचांकी पातळीवर खाली आलेले आहेत. त्याचप्रमाणे इतर उपपदार्थाचेही दर कमी झाले असल्याने सर्वच साखर कारखान्यांना उस उत्पादक शेतकऱ्यांना एफ....
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

म्हाडाच्या घरांच्या लॉटरीत भ्रष्टाचार-निलेश राणे

रत्नागिरी – रविवारी मुंबईत निघालेल्या म्हाडाच्या लॉटरीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. याबाबत आपण कोर्टात जाणार असल्याचेही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

क्वीन कंगनाच्या ‘मणिकर्णिका’चा ट्रेलर प्रदर्शित

नवी दिल्ली – बॉलीवूडची क्वीन कंगना राणावतच्या बहुप्रतीक्षित ‘मणिकर्णिका; द क्वीन ऑफ झांसी’ चित्रपटाचा ट्रेलर आज प्रदर्शित झाला आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या जीवनावर आधारित...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल

कल्याण – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. सध्या ते पुण्यात दाखल झाले आहेत. थोड्याचवेळात पुण्यातील मेट्रो ३ चे भूमिपूजन मोदींच्या हस्ते करण्यात येणार...
Read More