उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा नामविस्तार – eNavakal
महाराष्ट्र

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा नामविस्तार

जळगाव  – उत्तर महाराष्ट्र विद्यापीठास कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याचे विधेयक मंजूर झाल्यानंतर विद्यापीठाचा नामविस्तार सोहळा 11 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यापीठात तयारी सुरू आहे. विद्यापीठाच्या राष्ट्रीय महामार्गावरील मुख्य प्रवेश द्वारावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असे झळकले असून ते पाहून समाधान व्यक्त केले जात आहे.

विद्यापीठाचा नामविस्तार सोहळा 11 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे शिक्षणमंत्री तावडे यांनी सांगितले होते. त्यानुसार विद्यापीठ प्रशासन तयारीला लागले होते.विद्यापीठात रंग देण्याचे व इतर कामे वेगात केली जात होती.0 विद्यापीठाचे महामार्गावरील मुख्य प्रवेशद्वारावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ असा नामविस्तारही काल संध्याकाळ पर्यंत पूर्ण करण्यात आला आहे .दरम्यान मराठा समाजाचे आरक्षण आंदोलन आणि राज्य कर्मचार्‍यांचा संप यामुळे मुख्यमंत्र्यांचा दौरा अनिश्चित म्हटला जातो आहे. त्याबद्दल आजपर्यंत त्याबद्दल कोणतीच माहिती उपलब्ध नाही.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

दुष्काळाबाबत लवकरच जीआर काढणार – मुख्यमंत्री

मुंबई – ३१ ऑक्टोबरनंतर राज्यातील तब्बल 179 जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर करणार, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी जाहीर केले. त्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
क्रीडा

ही आहे धोनीची नवी स्टाईल

नवी दिल्ली – भारत विरुध्द वेस्टइंडीज यांच्यातील पहिला सामना रविवारी खेळण्यात आला, त्यादरम्यान टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी याने स्वत:चे काही फोटो सोशल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

फेरीवाला धोरणाची काटेकोर अमंलबजावणी करा – राज ठाकरे

मुंबई – मुंबईमध्ये अनधिकृत फेरीवाल्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून  फेरीवाला धोरणाची आणि त्यातल्या नियमाची काटेकोर अमंलबजावणी करण्याची मागणी मनसेच्यावतीने करण्यात आली आहे. अन्यथा महाराष्ट्र...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा मुंबई

सचिन-विनोदची जोडी पुन्हा मैदानात

मुंबई – शालेय जीवनापासून ते भारतीय संघातील ‘जय-विरू’ म्हणजेच सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी ही जोडी पुन्हा एकदा मैदानांवर एकत्र दिसणार आहे. अलीकडच्या काही वर्षात दोघांच्या मैत्रीमध्ये...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

येत्या दहा वर्षात रस्त्यावर एकही खड्डा दिसणार नाही – चंद्रकांत पाटील 

कल्याण –  राज्यभरातील रस्त्यांवर येत्या १० वर्षात एकही खडडा दिसणार नाही.असे रस्ते शासनाच्यावतीने तयार केले जातील असं वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी...
Read More