उत्तर भारतीयांच्या मंचावरून उत्तर भारतीयांवरच ‘राज’शस्त्र – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

उत्तर भारतीयांच्या मंचावरून उत्तर भारतीयांवरच ‘राज’शस्त्र

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे कांदिवलीच्या बुराभाई हॉलमध्ये उत्तर भारतीय महापंचायत संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित झाले. या कार्यक्रमात राज ठाकरे उत्तर भारतीयांनी प्राथमिक विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना, यूपी, बिहारच्या नागरिकांवर तसेच तेथील राजकर्त्यांवर निषाणा साधला.

राज ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे

राज ठाकरेंनी हिंदीतून उत्तर भारतीयांशी संवाद साधला, जे मी मराठीमध्ये भाषण करतो, तेच मी हिंदीतून बोलेण, या वाक्याने राज ठाकरेंनी भाषणाची सुरूवात केली. सत्य कटू असतं, पण ते सर्वांनी समजून घेतले पहिजे, मी मराठीमध्ये बोललो असतो, पण हे भाषण उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये दाखवण्यात येणार असल्याने मी हिंदीमध्ये बोलत आहे. मला हिंदी चांगली येते, माझी हिंदी भाषा  शाळेपासूनच सुधारित आहे, हिंदी भाषा चांगली आहे, पण ती राष्ट्रभाषा असल्याचा निर्णय कधीच झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

एका राज्यातून स्तलांतरित होताना संविधानानुसार सगळे जण  स्तलांतरित होत असतात, पण त्यालाही काही नियम आहेत, ज्या राज्यात आपण येतो, ज्या ठिकाणी राहतो, त्या ठिकाणी पोलीस रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे, कुठून आलात, का आलात, कोणते काम करणार आहात, ज्या ठिकाणी काम करणार आहात, त्याठिकाणाची माहिती पोलीस ठाण्यात नमुद करणे गरजेचे आहे. राज ठाकरेंनी आपल्या भाषणादरम्यान या विषयांवर प्रामुख्याने प्रकाश टाकला. उपस्थित असलेल्या सर्व उत्तर भारतीयांना उद्देशून बोलताना राज म्हणाले की, तुम्ही महाराष्ट्रात येता, म्हणून महाराष्ट्रातील तरुण आणि तरुणींना नोकऱ्या मिळत नाहीत, आपण ज्या प्रदेशात जातो, त्या प्रदेशातील भाषा, संकृती शिकणे गरजेचे आहे.

आज पर्यंतचे सर्वच पंतप्रधान उतर प्रदेशचे आहेत, तरीही अजून तेथील विकास झाला नाही. पण तिथले नेते महाराष्ट्रात डोकावूल बगत आहेत, हे चुकीचे आहे.

"उत्तर भारतीय महापंचायत"

Posted by Raj Thackeray on Sunday, 2 December 2018

१२ ऑक्टोबर रोजी उत्तर भारतीय महापंचायत संघाने राज ठाकरे यांना आमंत्रण दिलं होतं, जे त्यांनी स्वीकारलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कायम महाराष्ट्राच्या स्वाभिमानापोटी उत्तर भारतीयांना झिडकारले. एकेकाळी मनसेच्या इशाऱ्यामुळे उत्तर भारतीय मुंबई सोडून मायघरी गेले होते. आता मात्र याच उत्तर भारातीयांच्या कार्यक्रमाचे निमंत्रण राज ठाकरेंनी स्वीकारले. त्यामुळे उत्तर भारतीयांच्या मंचावर उपस्थित राहून राज ठाकरे बेधडक आपल्या वृत्तीनुसार मराठी बाणा जपल्याचे स्पष्ट झाले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

मुंबई-पुण्याला जोडणारा ऐतिहासिक अमृतांजन पूल इतिहासजमा

पुणे – मुंबई पुण्याला जोडणारा बोरघाटातील अमृतांजन पूल आज रविवारी तोडण्यात आलाय. सध्या करोनामुळे असलेल्या लॉकडाउन व प्रवासबंदीमुळे वाहतूक रोडावल्याने हे काम करण्यात आले. द्रुतगती...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मोदींच्या आवाहनाला सोलापुरात गालबोट, विमानतळ परिसरात आग

सोलापूर – दिवा पेटवण्याचे आवाहन करण्यात आले असताना काही अतिउत्साही लोकांनी फटाके फोडल्याने मोठी आग सोलापुरात लागली आहे. सोलापूर विमानतळ परिसरात ही आग लागली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

फटाके फोडून परिस्थितीचे गांभीर्य घालवले? सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत लोकांनी दारासमोर दिव्यांची उजळण केली. मात्र काही अतिउत्साही लोकांना परिस्थितीचे गांभीर्यच नसल्याचे समोर आले...
Read More
post-image
देश

कोरोनाविरोधात लढण्यासाठी हरभजन सिंगचाही पुढाकार

नवी मुंबई – लॉकडाऊनच्या काळात अनेकजण उपाशी झोपत आहेत. हातात काम नसल्याने हातावर पोट असलेल्या लोकांना पोटाची खळगी भरून काढण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे....
Read More
post-image
Uncategoriz आघाडीच्या बातम्या देश

दिवे, मोबाईल, मेणबत्तींनी उजळून निघाला आसमंत सारा

मुंबई – देशातील एकात्मता दिसण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बरोबर ९ वाजता दिवे, मेणबत्त्या किंवा मोबाईलचा टॉर्च लावण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला देशभरातील...
Read More