उत्तर प्रदेशात लोकसभेच्या निकालाआधी ‘या’ मतदारसंघात पोटनिवडणुकीची तयारी – eNavakal
देश

उत्तर प्रदेशात लोकसभेच्या निकालाआधी ‘या’ मतदारसंघात पोटनिवडणुकीची तयारी

लखनऊ – लोकसभा निवडणुकीच्या निकालाची सर्वजण प्रतीक्षा करत असताना उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा एकदा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. राज्यातील भाजपचे काही आमदार आणि मंत्री लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. निकालाआधी जाहीर झालेल्या एक्झिट पोलनुसार पुढील सहा महिन्यात राज्यात पोट निवडणुका होण्याची शक्यता आहे.

राज्य मंत्रिमंडळातील भाजपचे 4 मंत्री आणि 3 आमदार लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. योगींच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री सत्यदेव पचौरी कानपूरमधून, रिटा बहुगुणा जोशी अलाहाबाद येथून, आगरा येथून एस.पी.सिंग बघेल, आंबेडकरनगर मतदारसंघातून मुकुट बिहारी वर्मा हे निवडणूक
लढवत आहेत. याशिवाय आमदार असलेले उपेंद्र रावत, राम कुमार पटेल आणि संगम लाल गुप्ता लोकसभेच्या रिंगणात आहेत. निवडणुकीचा निकाल जर या उमेदवारांच्या बाजूने लागला तर आयोगाला 6 महिन्याच्या आत पुन्हा निवडणूक घ्यावी लागेल. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष त्या दृष्टीने तयारीला लागला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

कोरोना संक्रमणापासून आदिवासी पट्टा सुरक्षित

जळगाव – राज्याच्या विविध भागात कोरोनाच्या संक्रमण प्रक्रियेने थैमान घातले असताना जळगाव, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील आदिवासी पट्टा मात्र सध्या तरी कोरोना संक्रमणापासून सुरक्षित...
Read More
post-image
देश

कोरोनाची महामारी ठरली वरदान, प्रदूषित यमुना नदी झाली शुद्ध व साफ

नवी दिल्ली – कोरोनाची महामारी दिल्लीतील यमुना नदीसाठी वरदान ठरली आहे. आग्र्यापासून दिल्लीपर्यंत यमुना नदी ही गटारगंगा बनली होती. मात्र कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊन...
Read More
post-image
मनोरंजन

कोरोनावर मात करून गायिका कनिका कपूर 18 दिवसांनी घरी परतली

नवी दिल्ली – बॉलिवूड गायिका कनिका कपूर कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने सर्वत्र खळबळ माजली होती. पण आता 18 दिवसांच्या उपचारानंतर कनिका एकदम ठणठणीत झाली असून...
Read More
post-image
देश

बिहारमध्ये घराला भीषण आग! आजी, दोन नातींचा होरपळून मृत्यू

पाटणा – घराला आग लागून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना बिहारच्या मुंगेर जिल्ह्यामध्ये मध्यरात्री घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या आगीमध्ये आजी...
Read More
post-image
महाराष्ट्र

अंधाराचा फायदा घेत औरंगाबादमध्ये दगडफेक

औरंगाबाद – औरंगाबादमधील भारत नगर भागात काल रात्री दगडफेकीची घटना घडली. त्यात एका महिलेचे डोके फुटले आहे. पंतप्रधानांच्या आवाहनानुसार, नागरिकांनी लाइट्स बंद केल्या होत्या....
Read More