उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन. डी. तिवारींचं निधन – eNavakal
आघाडीच्या बातम्या राजकीय

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन. डी. तिवारींचं निधन

नवी दिल्ली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेश व उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन.डी. तिवारी यांचे आज दुपारी मॅक्स रुग्णालयात निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. विशेष म्हणजे आज त्यांचा जन्मदिन होता. तिवारी यांनी तीनवेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपद भुषविले आहे. ते आंध्रपदेशचे राज्यपालही होते. त्यांनी 1986 ते 1987 परराष्ट्रमंत्रीपदही भुषविले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

खार परिसरात इमारतीचा काही भाग कोसळला

मुंबई – मुंबईतील खार परिसरात इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. खार पश्चिम येथील जिमखान्याजवळ ही घटना घडली असून ढिगाऱ्याखाली काहीजण अडकल्याची भीती...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

एमआयएमकडून मुंबईतील ५ उमेदवारांची यादी जाहीर

औरंगाबाद – एमआयएम पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील पाच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. एमआयएम ‘वंचित’ आघाडीत सहभागी होईल अशी चर्चा होती. मात्र...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

युतीची चर्चा अंतिम टप्प्यात, चंद्रकांत पाटलांची माहिती

मुंबई – शिवसेना-भाजपा युतीची चर्चा शेवटच्या टप्प्यात असून, लवकरच जागावाटपाबाबत निर्णय होईल, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. तसेच युती न...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध

मुंबई – रिझर्व्ह बँकेने सहकार क्षेत्रातील पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले आहेत. आर्थिक अनियमितता आढळून आल्याने हे निर्बंध लादण्यात...
Read More