उकळत्या पाण्यात बाळ पडून जखमी उपचारासाठी केले दवाखान्यात दाखल – eNavakal
News आरोग्य महाराष्ट्र

उकळत्या पाण्यात बाळ पडून जखमी उपचारासाठी केले दवाखान्यात दाखल

पुणे : पुण्यातील कांडवा भागात ११ दिवसाचे बाळ उकळत्या पाण्यात पडल्याची धक्कादायक घटना घडली. सकाळी ९ च्या सुमारास बाळाला शेक देण्याच्या नादात वडिलांच्या हातून बाळ उकळत्या पाण्याच्या बादलीत पडल्याने बाळ फार भाजल्याची माहिती सध्या मिळत आहे. त्याच बरोबर फरशीवर पाणी पडले असतांना त्यावर पाय पडून त्यांचा तोल गेला असता त्यांच्या हातातून बाळ सटकले व ते उकळत्या पाण्यात पडले. तर सध्या बाळाची प्रकृती स्तिर असून बाळावर उपचार चालू असल्याची माहिती मिळत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राम मंदिराबाबत बोलणाऱ्यांनो सर्वोच्च न्यायालयाचा मान ठेवा – पंतप्रधान मोदी

नाशिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेने आज नाशिकमध्ये झाला. यावेळी पंतप्रधानांनी शिवसेनेवर अप्रत्यक्षपणे टीका केली. राम...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मलिष्का पुन्हा म्हणतेय, ‘मुंबईssss’

मुंबई – मुंबई…तुला बीएमसीवर भरवसा नाय काय आणि गेली गेली मुंबई खड्ड्यात असे म्हणत मुंबई महापालिकेवर उपहासात्मक टीका करणारी आर जे मलिष्का पुन्हा एकदा...
Read More
post-image
मुंबई वाहतूक

घाटकोपर रेल्वे स्थानकात ‘हे’ बदल होणार

मुंबई – घाटकोपर आणि अंधेरी स्थानकात मेट्रो आणि उपनगरीय रेल्वे एकमेकांशी जोडलेली आहे. या दोन स्थानकातील प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे घाटकोपर...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

गिरीश महाजन म्हणतात…आम्ही विरोधक म्हणून कशी आंदोलनं करायचो

नाशिक – आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपाच्या महाजनादेश यात्रेचा समारोप नाशिकमध्ये पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर शहरात जय्यत तयारी करण्यात आली असून अनेक...
Read More