ईराणचे राष्ट्रपती ३ दिवसीय भारत दौर्यावर – eNavakal
News ट्रेंडिंग मंत्रालय

ईराणचे राष्ट्रपती ३ दिवसीय भारत दौर्यावर

नवी दिल्ली – ईराणचे पंतप्रधान हसन रुहानी गुरुवारी तीन दिवसीय भारत दौर्यावर येणार असून यानिमित्ताने होणारी हि भेट राजकीय दृष्ट्या आणि आंतराष्ट्रीय दृष्ट्या व ईरानच्या दृष्टीने महत्वाची असणार आहे, ईराणला विकासासाठी भारतातील कंपन्यांची  गरज आहे. तर ईरानमध्ये पोर्ट बंदर उभारणी आणि त्यांचा इतर स्तरावरील होणार्या विकासासंदर्भात यात चर्चा  होण्याची शक्यता आहे.  तर ईरानमध्ये सध्या सुरु असणाऱ्या हिंसक कारवाया यासंदर्भात भारतातर्फे पाठबळ मिळावे अशी सुद्धा अपेक्षा ईरानकडून असणार आहे. तर ईरानवरील अमेरिकेचा दबावसुद्धा यानिमित्ताने   कमी  करता यावा यासाठी   सुद्धा रुहानी यांचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे हि भेट नक्कीच  महत्वाची असणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

कांदा, टोमॅटोपाठोपाठ आता लिंबू महागले

कोल्हापूर – कांदा, लसूण आणि टोमॅटोपाठोपाठ आता लिंबूही महागला आहे. ऑक्टोबर हिट आणि निवडणूक प्रचाराचा काळ यामुळे लिंबाचा प्रतिनग दर पाच रुपये झाला आहे....
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

बेस्ट बोनसबाबत कोर्टात 22 ऑक्टोबरला पुढील सुनावणी

मुंबई – बेस्ट कर्मचार्‍यांमधील शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि भाजपाची कामगार संघटना या दोन संघटनांनी वेतनवाढीबाबत बेस्ट प्रशासनाशी करार केला आहे. मात्र इतर संघटनांना...
Read More
post-image
News मुंबई

‘# मोदी परत जा!’ आता मराठीतून हॅश टॅग सुरू! महाराष्ट्रातूनही विरोध

मुंबई -राज्यात निवडणूक प्रचारांची रणधुमाळी सुरू असताना मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौर्‍याला अनेकांकडून विरोध होताना दिसत आहे. काल रविवारी सकाळपासून ट्विटरवर ‘#...
Read More
post-image
News देश

सोशल मीडियावरील अकाउंटना आधार लिंक करणे गरजेचे नाही

नवी दिल्ली- बॅँकेपासून ते मॅट्रिमोनियल साईट्सपयर्र्ंत सर्वत्र आधार कार्ड अत्यावश्यक करण्यात आले आहे. त्याप्रमाणे सोशल मीडिया अकाउंटनाही आधार लिंक करावे या मागणीसाठी दाखल झालेली...
Read More
post-image
News महाराष्ट्र

शाळेच्या परीक्षेची वेळ बदलून उस्मानाबादेत उद्धव ठाकरेंची सभा

उस्मानाबाद – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उस्मानाबादमधील प्रचारसभेसाठी शाळेच्या परीक्षेची वेळ बदलल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. एखाद्या राजकीय नेत्याच्या सभेसाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचाच...
Read More