इराणमधील उठावाला ट्रम्पचा पाठिंबा – eNavakal
News आंदोलन विदेश

इराणमधील उठावाला ट्रम्पचा पाठिंबा

तेहरान – इराण येथील उठावाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवरून पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लोकांना त्यांच्या अधिकाराची जाणीव झाल्याचे म्हणत सरकारवर टीका केली आहे. त्यांच्या या टीकांना उत्तर देत इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या भाषणातून ट्रम्प यांना उत्तर दिले आहे.

यावेळी इराण चे राष्ट्राध्यक्ष हसन रोहानी यांनी ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच इराणच्या जनतेला तुम्ही दहतवादी म्हणाला होतात. असं म्हणत देशांतर्गत वादामध्ये पडू नये असं म्हटलं आहे. शनिवारी इराण येथे झालेल्या जमावच्या उठावात पाच जण ठार झाले आहेत. तसंच येथील सरकारने जमावबंदीचा आदेश काढला असतानाही जनता रस्त्यावर उतरली असताना पोलिसांना हा गोळीबार करावा लागला. पश्चिम इराणमधील दौड, लोरेनेस्तान येथील ही घटना आहे. जनतेने हा उठाव खाद्य पदार्थ व तेलाच्या विषयाला धरून केला होता. यावेळी सरकारने सोशल मीडियावरील सरसकट बंदी घातली होती.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

बेस्ट बोनसबाबत कोर्टात 22 ऑक्टोबरला पुढील सुनावणी

मुंबई – बेस्ट कर्मचार्‍यांमधील शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि भाजपाची कामगार संघटना या दोन संघटनांनी वेतनवाढीबाबत बेस्ट प्रशासनाशी करार केला आहे. मात्र इतर संघटनांना...
Read More
post-image
News मुंबई

‘# मोदी परत जा!’ आता मराठीतून हॅश टॅग सुरू! महाराष्ट्रातूनही विरोध

मुंबई -राज्यात निवडणूक प्रचारांची रणधुमाळी सुरू असताना मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौर्‍याला अनेकांकडून विरोध होताना दिसत आहे. काल रविवारी सकाळपासून ट्विटरवर ‘#...
Read More
post-image
News देश

सोशल मीडियावरील अकाउंटना आधार लिंक करणे गरजेचे नाही

नवी दिल्ली- बॅँकेपासून ते मॅट्रिमोनियल साईट्सपयर्र्ंत सर्वत्र आधार कार्ड अत्यावश्यक करण्यात आले आहे. त्याप्रमाणे सोशल मीडिया अकाउंटनाही आधार लिंक करावे या मागणीसाठी दाखल झालेली...
Read More
post-image
News महाराष्ट्र

शाळेच्या परीक्षेची वेळ बदलून उस्मानाबादेत उद्धव ठाकरेंची सभा

उस्मानाबाद – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उस्मानाबादमधील प्रचारसभेसाठी शाळेच्या परीक्षेची वेळ बदलल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. एखाद्या राजकीय नेत्याच्या सभेसाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचाच...
Read More
post-image
News मुंबई

मुंबईतील तीन वास्तूंना युनेस्कोचा पुरस्कार

पेनांग- मुंबईतील फ्लोरा फाउंटन, नेसेट एलियाहू सिनागॉग, आवर लेडी ऑफ ग्लोरी चर्च आणि अहमदाबादमधील विक्रम साराभाई लायब्ररी आणि इंडियन इंस्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अशा भारतातील...
Read More