इन्स्टाग्रामच्या ४ कोटीहून अधिक युजर्सचा ‘डेटा लीक’ – eNavakal
आघाडीच्या बातम्या तंत्रज्ञान देश

इन्स्टाग्रामच्या ४ कोटीहून अधिक युजर्सचा ‘डेटा लीक’

मुंबई – फेसबुक पाठोपाठ आता इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साईटवरील डेटा लीक झाल्याचे उघडकीस आले आहे. इन्स्टाग्रामच्या जवळपास 4 कोटी 90 लाख युजर्सची माहिती लीक झाली आहे. दरम्यान, इन्स्टाग्रामने याबाबत चौकशी सुरु केली असून, थर्ड पार्टीद्वारे अशाप्रकारे डेटा हॅक करु शकतं का? याबाबतही तपास सुरु करण्यात आला आहे.

लीक झालेल्या डेटामध्ये अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी, राजकारणी, फूड ब्लॉगर यांसारख्या व्यक्तींचा समावेश आहे. या प्रसिद्ध व्यक्तींचे फॉलोवर्स, खाजगी माहिती, प्रोफाईल फोटो, फोन नंबर, ईमेल अकाऊंट यांसारख्या गोष्टी लीक झाल्या असल्याचे  ‘टेकक्रंच’च्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. धक्कादायक म्हणजे मुंबईतील एका सोशल मीडिया मार्केटिंग कंपनी ‘चॅटरबॉक्स’ने याबाबतची माहिती हॅक केल्याचं टेकक्रंचने म्हटलं आहे. दरम्य,

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अर्थसंकल्प सादर! अटल बिहारी वाजपेयींचे स्मारक मुंबईत उभारणार

मुंबई – आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शेवटचा अतिरिक्‍त अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करण्यात आला. विधानसभेत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार,...
Read More
post-image
देश

अनिल अंबानीच्या कंपनीवर चिनी बँकांचे अब्जावधीचे कर्ज

मुंबई – उद्योगपती मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्‍ती आहेत. तर त्यांचा धाकटा भाऊ उद्योगपती अनिल अंबानी हे भारतातील सर्वात कर्जबाजारी उद्योगपती...
Read More
post-image
देश

‘चमकी’चे १०० हून अधिक बळी! कशामुळे होतो हा आजार?

नवी दिल्ली – एक्यूट इंसेफेलाइटिस सिंड्रोम अर्थात चमकी तापामुळे बिहारमध्ये आतापर्यंत १०० हून अधिक मुलांचा मृत्यू झाला आहे. तर या तापाच्या रुग्णांची संख्याही झपाट्याने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘शेरास सव्वा शेर’

मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टनसी कार्य वैशाली माडे, विद्याधर जोशी आणि अभिजीत केळकर या उमेदवारांमध्ये रंगले. ज्यात वैशाली माडे घराची नवी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

जेट एअरवेज अखेर दिवाळखोरीत

नवी दिल्ली – आर्थिक अडचणीत सापडलेल्या जेट एअरवेज कंपनी अखेर दिवाळखोरीत काढण्याचा निर्णय स्टेट बँकेने सोमवारी जाहीर केला. जेटमधील भांडवली हिस्सा विकत घेण्याबाबत एकाही...
Read More