‘इन्शाअल्लाह’! सलमान-आलिया एकत्र झळकणार – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश मनोरंजन

‘इन्शाअल्लाह’! सलमान-आलिया एकत्र झळकणार

मुंबई – अभिनेता सलमान खान आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची जोडी तब्बत २० वर्षांनी मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहेत. संजय लीला भंन्साळी यांचा आगामी सिनेमा ‘इन्शाअल्लाह’मध्ये सलमान खान झळकणार आहे. सलमानच्या या चित्रपटाची अधिकृत घोषणा झाली असून या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री आलिया भट्ट झळकणार आहे.

इन्शाअल्लाह हा सिनेमा एका प्रेमकथेवर आधारित आहे. १९९९ मध्ये आलेल्या संजय लीला भन्साळी दिग्दर्शत ‘हम दिल दे चुके सनम’ या सिनेमात सलमानने काम केलेले. या सिनेमा प्रचंड गाजला आजही हा सिनेमा प्रेक्षक आवडीने पाहतात. या सिनेमानंतर दोघे पुन्हा एकत्र काम करणार आहेत. 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा भन्साळींसोबत काम करणं खुपच आनंददायी आहे. आलिया सोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे’ असल्याचे ट्विट करून सलमानने म्हटले आनंद व्यक्त केला आहे. सलमानसह आलियानेही ट्विटरवरून याची माहिती दिली. आलिया म्हणते, 9 वर्षांची आसताना भन्साळींच्या ऑफिसमध्ये गेले होते. मला आशा होती की मी त्यांचा सिनेमा करेन ही खूप मोठी प्रतीक्षा होती. पण मी आनंदी आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

डोंगरीत ४ मजली इमारत कोसळली; तिघांचा मृत्यू

मुंबई – आज सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास डोंगरी परिसरात एक निवासी इमारत कोसळली आणि अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दडपून तिघांचा मृत्यू...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

रावसाहेब दानवेंचा राजीनामा! चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

मुंबई – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे त्यांच्या राजीनाम्यानंतर काही वेळातच चंद्रकांत पाटील यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा उद्यापासून सुरू

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी व बारावीच्या फेरपरीक्षा उद्या बुधवारपासून सुरू होणार आहेत. पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात दहावीच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

औरंगाबादच्या विधी विद्यापीठासाठी कांचनवाडीतील वाल्मीची जमीन

मुंबई – औरंगाबादच्या राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी कांचनवाडी येथील वाल्मीची 33 एकर जमीन देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आज पार...
Read More
post-image
देश

पश्‍चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

कोलकाता – पश्‍चिम बंगालला गेल्या सहा दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. हिमालयात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदयांना पूर आला आहे. त्याचा तडाखा पश्‍चिम बंगालला बसला...
Read More