इच्छामृत्यू आणि मृत्यूपत्राबाबत आज सुप्रीम कोर्टची सुनावणी – eNavakal
देश न्यायालय

इच्छामृत्यू आणि मृत्यूपत्राबाबत आज सुप्रीम कोर्टची सुनावणी

नवी दिल्ली – इच्छामृत्यू आणि मृत्युपत्र यावर आज सुप्रीम कोर्ट निकाल देण्याची शक्यता आहे.  मुख्य न्यायाधीश दिपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली पाच  न्यायाधीश यावर  सुनावणी करत आहे.  सुनावणीच्या दरम्यान केंद्र सरकारने असे सांगितले होते की,  उपचार न होणाऱ्या आजारावर रुग्णांना उपचार न करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. यासंबंधीच्या विधेयक तयार करण्यात आले आहे.

दरम्यान, सरकारचं म्हणणं आहे की, मृत्युपत्राबातीत परवानगी नाकारली जाऊ शकते कारण  असाध्य रोगामुले ग्रस्त असलेल्या व्यक्तीला मृत्यूपत्राबाबत परवानगी दिली जाऊ शकणार नाही. कारण, सरकारला अस वाटतं की त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो.

 

 

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मुंबई

आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे वृक्षपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध होत आहे. सोशल मीडियावरून जनतेकडून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत आहे. आरेतील स्थानिक आदिवासी समाजातर्फे, मेट्रो...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

भाजपावासी झाल्यानंतर उदयनराजेंचे साताऱ्यात जंगी स्वागत

सातारा – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ते साताऱ्यात परतल्यावर त्यांच्या समर्थकांकडून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भाजपावासी झालेल्या राजेंचे स्वागत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

आजपासून भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेला प्रारंभ

धर्मशाला – यजमान भारत विरुद्ध द. आफ्रिका संघातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेला आज याठिकाणी पहिल्या सामन्याने प्रारंभ होणार आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक स्पर्धा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

अमित ठाकरेंसह शर्मिला ठाकरेही ‘आरे वाचवा’ मोहीमेत

मुंबई – मेट्रो कारशेडसाठी आरेमधील वृक्षतोडीला मुंबईकरांकडून तीव्र विरोध करण्यात येत आहे. या वृक्षतोडीला परवानगी मिळाल्यानंतर मुंबईकरांच्या रोषामध्ये अधिकच वाढ झाली आहे. आज रविवारी...
Read More
post-image
लेख

परामर्ष : इंग्रजीमुळे राष्ट्रभाषा कुपोषित

हिंदी भाषा दिवसाच्या निमित्ताने देशभरात विशेषतः हिंदी भाषिक राज्यांमध्ये बरेच कार्यक्रम झाले. परंतु अन्य राज्यांमध्ये या राष्ट्रभाषेविषयी हवी तशी आस्था दाखवली गेलेली नाही. किंबहुना...
Read More