इंस्टाग्रामवर विवेकने उडवली अंबानींची खिल्ली – eNavakal
अन्य मनोरंजन मुंबई

इंस्टाग्रामवर विवेकने उडवली अंबानींची खिल्ली

मुंबई – अभिनेता विवेक ओबेराॅय हा सध्या चित्रपटात झळकत नसला तरीही चर्चेत आहे. त्याने केलेले वादग्रस्त पोस्ट हे मुख्य चर्चेचे कारण ठरले आहे.  या पोस्टमधून विवेकने चक्क मुकेश अंबानींची खिल्ली उडवली आहे. एका बांधकाम होत असलेल्या इमारतीची तुलना विवेकने अंबानी यांच्या  अँटालिया इमारतीशी केली आहे. त्याच्या या पोस्टला फाॅलोअर्सकडून प्रचंड लाईक्स मिळत आहेत.

 

इंस्टाग्रामवर टाकलेल्या पोस्टमध्ये एक अर्धवट बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा फोटो विवेकने पोस्ट केला आहे. विवेकने शेअर केलेला हा फोटो त्याच्या कॅप्शनमुळे सध्या सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत आहे. विवेकने या फोटोला कॅप्शन देताना म्हटले की, तुम्हाला ही इमारत ओळखीची वाटत आहे का? भारत खरंच एक प्रेरणादायी देश आहे. हा माणुस त्याच्या गल्लीतला मुकेश अंबानी आहे. विवेकने शेअर केलेला हा फोटो आतापर्यंत २६ हजारहून अधिक लोकांनी लाइक केला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

रासायनीक रंगामुळे सात जणांना बाधा

मुंबई- घाटकोपरमध्ये विषारी रासायनीक रंगामुळे सात जणांना बाधा झाल्याची घटना घडली. या सर्वांना महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. विषारी रासायनिक रंगाचा...
Read More
post-image
News अपघात मुंबई

गोरेगावमध्ये कारच्या धडकेत 4 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मुंबई – गोरेगाव येथे एका कारच्या धडकेने अरहान रमजान खान या चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरे पोलिसांनी हलगर्जीपणाने कार चालवून एका चार...
Read More
post-image
News महाराष्ट्र

बिबट्याच्या तीन बछड्यांचा मृत्यू

दिंडोरी – नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील परमोरी शिवारात बिबट्याच्या तीन बछड्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दोन मादी आणि एका नर...
Read More
post-image
News महाराष्ट्र

वसईच्या कळंब समुद्रात 5 जणांना जलसमाधी

वसई – वसई तालुक्याच्या कळंब समुद्रकिनारीवर होळी- रंगपंचमी साजरी करण्यासाठी आलेल्या पाच जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज दुपारी घडली. एकाचा मृतदेह...
Read More
post-image
News महाराष्ट्र

बांदिवडेकरांची उमेदवारी वादाच्या भोवर्‍यात

रत्नागिरी – ररत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवणार्‍या नविनचंद्र बांदिवडेकर यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातील आरोपी असलेल्या वैभव राऊतला...
Read More