इंग्लंड, फ्रान्सची पुनरावृत्ती क्रोएशिया करणार का? – eNavakal
News क्रीडा

इंग्लंड, फ्रान्सची पुनरावृत्ती क्रोएशिया करणार का?

सेण्ट पीटर्सबर्ग – क्रोएशियाच्या फुटबॉल संघाने इंग्लंडला हरवून पहिल्यांदाच फुटबॉल वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत प्रवेश केलाय. आता पहिल्यांदाच फायनलमध्ये प्रवेश करून जिंकण्याची क्षमता या संघात आहे का, याचे उत्तर 15 जुलैला मिळेलच. बघूया लुका मॉड्रिचचा संघ उरुग्वे, इटली, जर्मनी, इंग्लंड व प्रैान्सची पुनरावृती करतोय का ते… उरुग्वेने 1930 साली पहिल्याच वर्ल्ड कपमध्ये चॅम्पियन होण्याचा मान संपादन केला होता. त्यानंतर इटलीने 1934 साली, पश्चिम जर्मनीने 1954 साली, इंग्लंडने 1966 साली आणि फ्रान्सने 1998 साली पहिल्यांदाच फायनलमध्ये जाऊन वर्ल्ड चॅम्पियनशिपवर नाव कोरले होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अभाविप आणि दलित विद्यार्थी संघटनेत राडा

औरंगाबाद- वसतीगृहाच्या मुद्यावरून कुलगुरूंच्या केबिनमध्ये दैनंदिन वापराच्या वस्तू मांडल्याने अभाविप आणि दलित विद्यार्थी संघटना आपापसात भिडल्याची घटना घडली. याप्रकरणी उद्या दलित विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठ...
Read More
post-image
News महाराष्ट्र

उसाचे बिल न दिल्याच्या कारणावरून प्रहारचे आंदोलन

सोलापूर- एफआरपीची रक्कम मिळावी आणि मागील वर्षाचे उसाचे बिल मिळावे यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी प्रहार शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची प्रतिकात्मक...
Read More
post-image
News महाराष्ट्र

12 हजार ग्राहकांचा पुरवठा आठ तास खंडित

वसई –  महावितरणच्या वसई उपविभागांतर्गत येणार्‍या सातीवली गावातील 22 केव्ही ट्रान्सफॉर्मरच्या यंत्रणेशी अज्ञात व्यक्तीने छेडछाड केल्यामुळे 12 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा चार दिवसांपूर्वी बाधित होऊन...
Read More
post-image
News अपघात

दर्शनावरून परतणार्‍या भाविकांच्या कारला अपघात ! 8 जखमी

महागाव – माहुर येथुन देवदर्शन करून परत येणार्‍या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. अपघातात 3 महिला गंभीर जखमी झाल्या असून पाचजण किरकोळ जखमी...
Read More
post-image
Uncategoriz

अजयने शेअर केला पत्नी काजोलचा मोबाईल नंबर

मुंबई – आपल्या आवडत्या अभिनेत्याचा किंवा अभिनेत्रीचा पर्सनल मोबाईल नंबर मिळावा आणि त्यांच्याशी एकदा तरी फोनवर प्रत्यक्षात बोलता याव अशी इच्छा प्रत्येक चाहत्याची असते....
Read More