आसाममध्ये पूर परिस्थिती गंभीर – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

आसाममध्ये पूर परिस्थिती गंभीर

गुवाहटी – आसामला पूर परिस्थिती गंभीर बनली आहे. केंद्रिय गृह मंत्री राजनाथ सिंह यांनी आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांना मदतीचे आश्वासन दिले आहे. या भयंकर अशा पूर परिस्थितीत पाच जिल्हयातील 63,000 हून ज्यादा नागरिक प्रभावित झाले आहेत. हवामान विभागाने अजून मोठया प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. आतापर्यंत 32 लोकांना या पूरात आपले प्राण गमवावे लागले.

भाजप अध्यक्ष अमित शाहांनी सोशल मीडीयावर पूराच्या संबंधित अफवा उठवणार्‍यांना चांगलेच फटकारले आहे. गृहमंत्रालयाने आसामच्या मुख्यमंत्री सोनोवाल यांना दुरध्वनी वरून संपर्क करून पूर परिस्थितीचा आढावा घेतला, अशी माहिती गृहमंत्रालयाच्या अधिकार्‍याने दिली आहे. पूर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आसामच्या बाजूच्या पूर्वेकडील राज्यांकडून गरज पडल्यास मदत घेतली जाईल.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

हे सरकार फसवे, या सरकारला मतदान करणार नाही- मराठा भगिनी

मुंबई – मुंबईतील आझाद मैदानात गेल्या 16 दिवसांपासून सकल मराठा क्रांती मोर्चाचे आपल्या मागण्यांसाठी उपोषण सुरू होते.  सरकारच्यावतीने आलेले राज्यमंत्री गिरीश महाजन यांच्या आश्वासनानंतर अखेर १६...
Read More
post-image
महाराष्ट्र

नांदेडातील माहुरात फर्निचर गोदामास आग, लाखोंचे नुकसान

नांदेड – नांदेड जिल्ह्यातील श्री क्षेत्र माहूर शहरातील आबासाहेब पारवेकर नगर स्थित फायबर फर्निचर साहित्य असलेल्या गोदामास आज सकाळी ७च्या सुमारास भीषण आग लागली. यात...
Read More
post-image
देश

अमृतसरमध्ये धार्मिक स्थळ परिसरात स्फोट; तिघांचा मृत्यू

अमृतसर – धार्मिक स्थळ परिसरात स्फोट झाला असून स्फोटामध्ये ३ जणांचा मृत्यू झाला असून १० जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांकडून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या जनरल रिपोर्टींग व्हिडीओ

(व्हिडीओ) ई नवाकाळचा आज पहिला वर्धापन दिन!

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (२९-०९-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस ? (१७-१०-२०१८) कसा आहे तुमचा आजचा दिवस...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

मध्य रेल्वेवर आज ६ तासांचा ‘जम्बो ब्लॉक’

कल्याण – कल्याण रेल्वे स्थानक येथील मध्य रेल्वे प्रशासन आज १०४ वर्ष जुना पत्री पूल पाडण्याचे काम हाती घेणार आहे. या जम्बोब्लॉकचे काम आज रविवारी...
Read More