आसाममध्ये ग्रेनेड स्फोट! आठ जण जखमी – eNavakal
News देश

आसाममध्ये ग्रेनेड स्फोट! आठ जण जखमी

गुवाहाटी- आसामची राजधानी असलेल्या गुवाहाटीत आज ग्रेनेड बॉम्बचा स्फोट झाला. गुवाहाटीतील सेंट्रल मॉलजवळील झू रोडवर ही स्फोटोची घटना घडली. या स्फोटात 8 जण जखमी झाले आहेत.
गुवाहाटीतील सेंट्रल मॉलजवळ रात्री 8 वाजता ग्रेनेडचा स्फोट झाला. यात 8 जण जखमी झाले असून, या स्फोटाचा तपास सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती गुवाहाटीचे पोलीस आयुक्त दीपक कुमार यांनी दिली. ग्रेनेड स्फोटात जखमी झालेल्यांना उपाचारासाठी गुवाहाटी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. स्वतंत्र आसामसाठी लढणार्‍या युनायटेड लिब्रेशन फ्रंट ऑफ आसाम या बंदी असलेल्या सशस्त्र संघटनेने स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या गुन्हे मुंबई

सीनिअर डॉक्टर्सच्या रॅगिंगला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या

मुंबई – वरिष्ठ महिला डॉक्टरांकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून मुंबईतल्या नायर रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे. पायल सलमान तडवी असं या डॉक्टरचं नाव आहे. ती मूळची...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

अनुराग कश्यपच्या मुलीला मोदी समर्थकाची बलात्काराची धमकी

नवी दिल्‍ली – चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या मुलीला एका मोदी समर्थकाने ट्विटरवरून बलात्काराची धमकी दिली आहे. या ट्विटचा स्क्रीन शॉर्ट शेअर करत अनुरागने...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

मोस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा खात्मा

श्रीनगर – भारतीय सुरक्षा यंत्राणांच्या हाती मोठे यश आले आहे. जम्मू-काश्मीरमधील मॉस्ट वाँटेड दहशतवादी झाकीर मुसाचा सुरक्षा यंत्रणांनी चकमकीत खात्मा केला. पोलीस, लष्कर आणि निमलष्करी...
Read More
post-image
महाराष्ट्र

पालघरला पुन्हा भूकंपाचे धक्के

पालघर – मागील अनेक दिवसांपासून भूकंपाचे धक्के सहन करणाऱ्या पालघरमध्ये आजही भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाबाबत सविस्तर माहिती मिळू शकलेली नाही मात्र आतापर्यंत जाणवलेल्या धक्क्यांमुळे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

मोदी ‘या’ दिवशी घेणार पंतप्रधानपदाची शपथ

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुक २०१९चे निकाल काल जाहीर झाले. भाजपाच्या ऐतिहासिक विजयाने सर्वसामान्यांसह सर्वांनाच थक्क केले. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि एनडीएने देशात...
Read More