आली रे आली, आता तुझी बारी आली! प्रकाश राज निवडणुकीच्या रिंगणात – eNavakal
Uncategoriz

आली रे आली, आता तुझी बारी आली! प्रकाश राज निवडणुकीच्या रिंगणात

बंगळुरू – ‘आली रे आली आता तुझी बारी आली’ असे म्हणत सिंघममधील अजय देवगणला आव्हान देणारा जयकांत शिक्रे अर्थात प्रकाश राज निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. प्रकाश राज हे बंगळुरूतून भाजपाचे खासदार पी.सी. मोहन यांना आव्हान देणार आहेत. प्रकाश राज यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

प्रकाश राज यांनी यापूर्वी अनेक वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केलेली आहे. त्यामुळे प्रकाश राज हे निवडणुकीत कोणत्या मुद्याला हात घालणार हे पाहावे लागेल. बंगळुरूमधून काँग्रेसने अद्याप आपल्या उमेदवाराचे नाव घोषित केलेले नाही. त्यामुळे काँग्रेसची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. तसेच जनता प्रकाश राज यांना राजकारणात स्वीकारणार का? हे पाहावे लागणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

इंडोनेशियन ओपनचे विजेतेपद हुकले! सिंधूचा पराभव

जकार्ता – इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी घोडदौड करत भारताची आघाडीची खेळाडू पी. व्ही. सिंधू हिने अंतिम फेरीत धडक मारली. मात्र अंतिम स्पर्धेत तिचे...
Read More
post-image
महाराष्ट्र

धोका पत्करायचा नाही म्हणून सेनेशी युती

मुंबई – भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे भाजपा कार्यकारिणीत म्हणाले की, युती होणार का? कोणत्या जागा कुणाला सोडणार? हे सर्व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

ताज हॉटेलजवळील इमारतीला भीषण आग; एकाचा मृत्यू

मुंबई – कुलाबा परिसरातील चर्चिल चेंबर इमारतीत भीषण आगीची घटना घडली असून यात एका ५४ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. श्याम अय्यर असे या व्यक्तीचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर! कर्णधारपद कोहलीकडेच

नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट संघ ३ ऑगस्टपासून सुरू होत असलेल्या विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात २ कसोटी सामने, ३ वनडे सामने आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री फडणवीस १ ऑगस्टपासून महाजनादेश यात्रेवर

मुंबई – शिवसेना नेते आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे जनआशीर्वाद यात्रेवर असून भाजपाकडूनही महाजानादेश यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून १ ऑगस्ट ते ३१...
Read More