आर्ची पास झाली रे…! बारावीत ८२ टक्के मिळाले – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

आर्ची पास झाली रे…! बारावीत ८२ टक्के मिळाले

सोलापूर – सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू म्हणजे महाराष्ट्राची लाडकी आर्ची हिने इयत्ता बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादित केलं आहे. तिला ८२ टक्के मिळाले आहे. चित्रपटाचे चित्रीकरण सांभाळून तिने अभ्यास केला. यामुळे तिच्या या यशाला राज्यभरातून प्रचंड वाखाणले जात आहे.

दरम्यान, रिंकूने बारावीची परीक्षा टेंभूर्णी येथील जय तुळजाभवानी कला व विज्ञान कनिष्ठ आश्रम महाविद्यालयातील परीक्षा केंद्रातून परीक्षा दिली होती. तिला पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी होण्याची व त्यामुळं परीक्षा केंद्रावर गोंधळ उडण्याची शक्यता व्यक्त करत पोलीस बंदोबस्ताची मागणीही करण्यात आली होती.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

मुसळधार पावसातच होणार श्रीगणेशाचे आगमन

मुंबई – तीन आठवड्यांपासून कोसळत असलेल्या पावसाचा जोर आणखी ४ ते ५ दिवस कायम राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. त्यामुळे उद्या शनिवारी...
Read More
post-image
महाराष्ट्र

एसटीने गडचिरोलीत येणाऱ्यांना 14 दिवस क्वारंटाईन बंधनकारक

गडचिरोली – जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता परिवहन महामंडळाच्या बसने दुसऱ्या जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना 14 दिवस होम क्वारंटाईन राहावे लागेल, असे आदेश...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या भावाचे कोरोनाने निधन

मुंबई – बॉलिवूड अभिनेते दिलीप कुमार यांचे भाऊ अस्लम खान (88) यांचे निधन झाले आहे. अस्लम खान यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती....
Read More
post-image
देश महाराष्ट्र मुंबई

पेट्रोलची दरवाढ सुरूच; डिझेलचा दर मात्र स्थिर

नवी दिल्ली – आज सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोलच्या दरात प्रति लिटर १९ पैशांची वाढ झाली आहे. मात्र मध्यंतरी एकतर्फी वाढ होत असलेले डिझेलचे दर...
Read More
post-image
महाराष्ट्र

सेव्हन स्टार रुग्णालयाविरोधात नागपुरात गुन्हा दाखल

नागपूर – नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याने शहरातील सेव्हन स्टार रुग्णालयाविरोधात पालिका प्रशासनाने गुन्हा दाखल केला आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांच्या...
Read More